TRENDING:

Hardik Pandya Net Worth : 20 कोटींचं घड्याळ घालणाऱ्या हार्दिक पांड्याची संपत्ती किती?

Last Updated:
Hardik Pandya Net Worth : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतो. अशातच आता हार्दिक पांड्या याचा आज वाढदिवस आहे. अशातच पांड्याची संपत्ती किती? जाणून घ्या
advertisement
1/7
20 कोटींचं घड्याळ घालणाऱ्या हार्दिक पांड्याची संपत्ती किती?
हार्दिक पंड्या आलिशान आयुष्य जगतो. तो त्याच्या महागड्या घड्याळं आणि गाड्यांमुळं अनेकदा चर्चेत असतो. आशिया कप दरम्यान तो Richard Mille RM 27-04 घड्याळ घालताना दिसला होता.
advertisement
2/7
या घड्याळाची किंमत 20 कोटी (अंदाजे 200 दशलक्ष डॉलर्स) असल्याचं सांगितल जातं. यापूर्वी, हार्दिक पंड्या अनेकदा रोलेक्स डेटोना घड्याळ घालताना दिसला आहे.
advertisement
3/7
बीसीसीआय करार, आयपीएल फ्रँचायझी फी, ब्रँड एंडोर्समेंट आणि जाहिरातींमधून खूप कमाई करतो. पांड्याला दरवर्षी बीसीसीआयकडून 5 कोटी रुपये पगार मिळतो.
advertisement
4/7
याशिवाय, त्याला एकदिवसीय खेळण्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-ट्वेंटीसाठी 3 लाख रुपये मिळतात. आयपीएलमधून त्याला 15 कोटी रुपये पगार मिळतात. त्याची एकूण संपत्ती अंदाजे 98 कोटी आहे.
advertisement
5/7
पांड्याला जाहिरातीमधूनही मोठी कमाई होते. त्याचे गल्फ ऑइल इंडिया, बोट, ओप्पो, जिलेट, अमेझॉन आणि स्टार स्पोर्ट्समध्ये एंडोर्समेंट आहेत.
advertisement
6/7
जाहिरातीत अंदाजे 20 दशलक्ष ते 30 दशलक्ष आकारतो. एका अंदाजानुसार, तो एंडोर्समेंटमधून दरवर्षी अंदाजे 280 दशलक्ष ते 300 दशलक्ष कमावतो.
advertisement
7/7
दरम्यान, हार्दिक पांड्याकडे रेंज रोव्हर व्होग आहे, ज्याची किंमत 2.5 ते 3 कोटी आहे, लॅम्बोर्गिनी हुरॅकन ईव्हीओ आहे, ज्याची किंमत 35 दशलक्ष आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Hardik Pandya Net Worth : 20 कोटींचं घड्याळ घालणाऱ्या हार्दिक पांड्याची संपत्ती किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल