IND vs NZ Final : मॅच जिंकली पण हार्दिक पांड्याचा 3 चुका कुणालाच दिसल्या नाहीत, ठरला असता सर्वात मोठा व्हिलन!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Hardik Pandya Big Mistakes In Final : हार्दिक पांड्या याने महत्त्वाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या फायनल सामन्यात तीन चुका केल्या, ज्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित झाला असता.
advertisement
1/7

टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या याचा टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाच्या प्रवासात मोठा वाटा राहिला आहे. पांड्याने ऑलराऊंडर म्हणून योग्य भूमिका बजावली.
advertisement
2/7
पण ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याने महत्त्वाच्या सामन्यात तीन चुका केल्या, ज्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित झाला असता.
advertisement
3/7
हार्दिक पांड्याने पहिली चूक केली ती बॅटिंगमध्ये... हार्दिक मैदानात आला अन् त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमक बॅटिंग केली नाही. त्यामुळे टीम इंडियावर प्रेशर निर्माण झालं.
advertisement
4/7
पांड्याला सहा बॉल खेळून झाल्यावर आपल्या चुकीची जाणीव झाली अन् त्याने चुक सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने फिल्डिंगमध्ये घोडचूक केली.
advertisement
5/7
फिल्डिंग करताना 13 व्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलच्या बॉलिंगवर न्यूझीलंडच्या कॅप्टनचा कॅच सोडला. अगदी साधा कॅच पांड्याला पकडता आला नाही.
advertisement
6/7
एवढंच नाही तर पांड्याने बॉलिंगमध्ये दोन विकेट्स घेतल्या खऱ्या पण पांड्याने टीम इंडियाचा एक डीआरएस वाया घालवला. त्यामुळे कॅप्टन सूर्या देखील नाराज झाला होता.
advertisement
7/7
दरम्यान, काल त्याच्यासोबत मैदानात नव्हता तो आता एक्स पत्नी नताशाजवळ गेल्यानं पांड्या काहीसा निराश होता. पण त्याची गर्लफ्रेंड मैदानात सपोर्ट करण्यासाठी आली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ Final : मॅच जिंकली पण हार्दिक पांड्याचा 3 चुका कुणालाच दिसल्या नाहीत, ठरला असता सर्वात मोठा व्हिलन!