TRENDING:

IND vs SA : 2007 ला पहिली मॅच, 2025 ला विक्रम घडला, भारतीय क्रिकेटमध्ये कुणालाही जमलं नाही, हार्दिकने करून दाखवलं

Last Updated:
धर्मशालाच्या मैदानावर भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील तिसरा टी20 सामना हा रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. या सामन्यात एक मोठा रेकॉर्ड झाला आहे.
advertisement
1/6
2007 ला पहिली मॅच, 2025 ला विक्रम घडला, भारतीय क्रिकेटमध्ये कुणालाही जमलं नाही,
धर्मशालाच्या मैदानावर भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील तिसरा टी20 सामना हा रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. या सामन्यात एक मोठा रेकॉर्ड झाला आहे.
advertisement
2/6
टी20 क्रिकेटच्या इतिहासात जे कधीचं घडलं नव्हतं, ते आज घडलं आहे.त्यामुळे 18 वर्षानंतर पहिल्यांदाच भारताच्या एका खेळाडूने मोठा विक्रम केला आहे.
advertisement
3/6
खरं तर भारताकडून हार्दिक पांड्या सहावी ओव्हर घेऊन आला होता.या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर त्याने ट्रिस्टन स्टब्सला विकेटमागे कॅच आऊट केले होते.
advertisement
4/6
अशाप्रकारे हार्दिक पांड्याने एक विकेट काढून टी20 क्रिकेटमध्ये आपलं विकेटसच शतकं पूर्ण केलं आहे.
advertisement
5/6
याआधी हार्दिक पांड्याने टी20 मध्ये 1000 धावाही पूर्ण केल्या होत्या, त्यानंतर आता त्याने 100 विकेट घेतल्या आहेत.त्यामुळे अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
advertisement
6/6
कारण 2007 साली टी20 क्रिकेटला सूरूवात झाली होती.तेव्हापासून आता 2025 पर्यंत एकाही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती.ती कामगिरी आता पांड्याने करून दाखवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : 2007 ला पहिली मॅच, 2025 ला विक्रम घडला, भारतीय क्रिकेटमध्ये कुणालाही जमलं नाही, हार्दिकने करून दाखवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल