TRENDING:

IND vs PAK सामन्याआधी हार्दिकने मन जिंकलं, इम्पॅक्ट प्लेअरचा मेडल देऊन टाकला, पण कुणाच्या गळ्यात घातला?

Last Updated:
आशिया कपमध्ये शुक्रवारी टीम इंडियाने ओमानचा 21 धावांनी पराभव केला होता.भारताच्या या विजयात हार्दिक पांड्याने मोलाची भूमिका बजावली होती.
advertisement
1/6
IND vs PAK सामन्याआधी हार्दिकने मन जिंकलं, इम्पॅक्ट प्लेअरचा मेडल देऊन टाकला, पण
आशिया कपमध्ये शुक्रवारी टीम इंडियाने ओमानचा 21 धावांनी पराभव केला होता.भारताच्या या विजयात हार्दिक पांड्याने मोलाची भूमिका बजावली होती.
advertisement
2/6
खरं तर हार्दिक पांड्याला बॅटींग आणि बॉलिंगमध्ये फारशी अशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र त्याने फिल्डींगमध्ये खूप चांगलं योगदान दिलं.
advertisement
3/6
हार्दिक पांड्याने ओमान विरूद्धच्या सामन्यात महत्वाची कॅच घेतली. या कॅचमुळे संपूर्ण सामना पलटला होता.या कॅचसाठी हार्दिकला इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅच मेडल देण्यात आला होता.
advertisement
4/6
आता हा मेडल हार्दिक पांड्या स्वत:कडेही ठेवू शकला असता पण तसे न करता त्याने हा मेडल भारताच्या थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयाला दिला. त्यामुळे हार्दिकचे कौतुक होत आहे.
advertisement
5/6
हार्दिकने मनाचा मोठेपणा दाखवत आपल्याला मिळालेलं इम्पॅक्ट प्लेअर मेडल दयाला देऊ केलं आहे. या संदर्भातील फोटो देखील समोर आले आहेत.
advertisement
6/6
दरम्यान आशिया कपमधील साखळी फेरीतले सामने आता संपुष्ठात आले आहेत.आता आजपासून सुपर 4 सामन्याला सुरूवात होणार आहे.यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन संघात पुन्हा सामना रंगणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK सामन्याआधी हार्दिकने मन जिंकलं, इम्पॅक्ट प्लेअरचा मेडल देऊन टाकला, पण कुणाच्या गळ्यात घातला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल