TRENDING:

IND vs SA : 7 विकेट राखून मॅच जिंकली तरी टीम इंडिया हॅपी नाही, तुम्हाला प्रश्न पडेल असे का?

Last Updated:
धर्मशालाच्या मैदानावर साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 117 धावांचा सहज पाठलाग करून भारताने हा सामना 7 विकेटसने जिंकला आहे.
advertisement
1/7
7 विकेट राखून मॅच जिंकली तरी टीम इंडिया हॅपी नाही, तुम्हाला प्रश्न पडेल असे का?
धर्मशालाच्या मैदानावर साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 117 धावांचा सहज पाठलाग करून भारताने हा सामना 7 विकेटसने जिंकला आहे.
advertisement
2/7
भारताकडून अभिषेक शर्माने 35 धावांची तर शुभमन गिलने 28 धावांची खेळी केली होती. या दोघांच्या बळावर भारताने हा सामना जिंकला आहे.
advertisement
3/7
प्रथम फलंदाजी करताना साऊथ आफ्रिकेची सूरूवात खराब झाली होती. भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करून सलामीवीरांना झटपट बाद केले होते.
advertisement
4/7
त्यानंतर साऊथ आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने डाव सावरला होता. पण एका मागून एक विकेट पडत होती.
advertisement
5/7
शेवटी एडन मार्करमने 46 बॉलमध्ये 61 धावांची वादळी खेळी केली. या खेळीच्या बळावर साऊथ आफ्रिकेने 117 पर्यंतच मजल मारू शकली होती.
advertisement
6/7
भारताकडून कुलदीप यादव, अर्शदिप सिंह, हर्षित राणा आणि वरून चक्रवर्तीने प्रत्येकी 2 विकेट काढल्या होत्या. तर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याला एक एक विकेट मिळाली होती.
advertisement
7/7
दरम्यान हा सामना जिंकून भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. पण हा सामना जिंकून भारत खूश नाही आहे. कारण टर्निग विकेट होती, यावर जिंकणे साहजिक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : 7 विकेट राखून मॅच जिंकली तरी टीम इंडिया हॅपी नाही, तुम्हाला प्रश्न पडेल असे का?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल