TRENDING:

IND vs SA : 6 डिसेंबर 2025 ला सिरीज जिंकली, पण 2027च्या वर्ल्डकपसाठी 5 जणांची जागा फिक्स; विराट-रोहित सोडून तिघे कोण?

Last Updated:
विशाखापट्टणमच्या मैदानावर रंगलेला करो या मरोचा सामना टीम इंडियाने 9 विकेटस राखून जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0ने जिंकली आहे.
advertisement
1/6
6 डिसेंबर 2025ला सिरीज जिंकली, पण  2027च्या वर्ल्डकपसाठी 5 जणांची जागा फिक्स;  व
विशाखापट्टणमच्या मैदानावर रंगलेला करो या मरोचा सामना टीम इंडियाने 9 विकेटस राखून जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0ने जिंकली आहे.
advertisement
2/6
टीम इंडियाच्या या विजयात यशस्वी जयस्वालने नाबाद 116 आणि विराट कोहलीने 65 धावांची नाबाद खेळी केली. या सोबत रोहित शर्माने 75 धावांची अर्धशतकीय खेळी करून योगदान दिले होते.
advertisement
3/6
साऊथ आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 270 धावा ठोकल्या होत्या. या धावांचं लक्ष्य भारताने 40 ओव्हरमध्येच गाठत हा सामना 9 विकेटस राखून जिंकला आहे.
advertisement
4/6
विशेष म्हणजे हा विजय भारतासाठी खूप मोठा आहे. कारण या विजयावरून कळते भारत वनडे क्रिकेटमध्ये किती मजबूती खेळते.
advertisement
5/6
भारताने आजची मालिका नुसती जिंकली नाही तर 2027 च्या वर्ल्ड कपमधील खेळाडूंच चित्र स्पष्ट केले आहे.कारण या संघातुन पाच जणांची जागा फिक्स होताना दिसते आहे.
advertisement
6/6
रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि शुभमन या खेळाडूंची नावे 2027 च्या वर्ल्ड कपसाठी फिक्स झाल्याचे बोलले जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : 6 डिसेंबर 2025 ला सिरीज जिंकली, पण 2027च्या वर्ल्डकपसाठी 5 जणांची जागा फिक्स; विराट-रोहित सोडून तिघे कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल