TRENDING:

IND vs AUS : नाद करा पण आमचा कुठं, पर्थमध्ये भारताच्या दोन वाघांची गर्जना, ऑस्ट्रेलियाचं आता खरं काही नाही,Photos

Last Updated:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 ऑक्टोबर 2025ला वनडे सामना खेळणार आहे. हा सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
advertisement
1/7
नाद करा पण आमचा कुठं, पर्थमध्ये भारताच्या दोन वाघांची गर्जना, ऑस्ट्रेलियाचं आता
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 ऑक्टोबर 2025ला वनडे सामना खेळणार आहे. हा सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
advertisement
2/7
दरम्यान या सामन्याला दोन उरले असताना भारताने पर्थमध्ये प्रॅक्टीसला सूरूवात केली आहे.या दरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात एकत्रित प्रॅक्टीस करताना दिसले आहे.
advertisement
3/7
तब्बल 9 महिन्यानंतर भारतीय चाहत्यांना रोहित आणि विराट कोहलीला एकत्रित प्रॅक्टीस करताना पाहायला मिळालं.त्यामुळे आता या प्रॅक्टीस दरम्यानचा आता फोटो व्हायरल होत आहे.
advertisement
4/7
खरं तर रोहित आणि विराट कोहली हे दोन वाघच आहेत.हे दोन्ही वाघ मैदानात उतरताच ऑस्ट्रेलियाच काही खरं नाही आहे.
advertisement
5/7
कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही खेळाडूंचा ऑस्ट्रेलियात जबरदस्त रेकॉर्ड आहे. रोहितने ऑस्ट्रेलियात 30 सामने खेळले आहेत, तर विराटने फक्त एक सामना कमी म्हणजे 29 सामने खेळले आहे.
advertisement
6/7
या सामन्यात रोहितने 1हजार 328 आणि विराट कोहलीने 1 हजार 327 धावा केल्या होत्या. या दरम्यान विराटचा अॅव्हरेज 51.03 आणि रोहितचा अॅव्हरेज 53.12 आहे.
advertisement
7/7
या दरम्यान विराटचा स्ट्राईक रेट हा 89.06 आणि रोहितचा स्ट्राईक रेट 90.58 आहे. विराटच्या सर्वाधिक धावा 133 नाबाद आहे, तर रोहितचा 171 वर नाबाद सर्वाधिक स्कोर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs AUS : नाद करा पण आमचा कुठं, पर्थमध्ये भारताच्या दोन वाघांची गर्जना, ऑस्ट्रेलियाचं आता खरं काही नाही,Photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल