IND vs NED : 6,6,6,6,6,6...स्टार खेळाडूला सूर गवसला, 220 च्या स्ट्राईक रेटने धावा,सुपर 8 आधी सूर्याचं मोठं टेन्शन मिटलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दुबेच्या 66 आणि हार्दिक पांड्याच्या 30 धावांच्या बळावर टीम इंडियाने 193 धावा केल्या आहेत. त्यामुळे नेदरलँडसमोर 194 धावांचे लक्ष्य आहे.
advertisement
1/7

टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये भारताचा शेवटचा सामना हा नामिबिया विरूद्ध सूरू आहे.या सामन्याचा टॉस जिंकून कॅप्टन सूर्याने प्रथम फलंदाजी घेतली होती. पण टीम इंडियाची सूरूवात खराब झाली होती.
advertisement
2/7
टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा शु्न्यावर बाद झाला.आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये त्याला खातंही उघडता आलं नाही.त्यामुळे ही चिंतेची बाब आहे.
advertisement
3/7
अभिषेक बाद झाल्यानंतर ईशान किशन 18 धावा करून बाद झाला होता.त्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव मैदानात आला होता.
advertisement
4/7
तिलक वर्मान यावेळी 31 धावा केल्या आणि त्यानंतक कॅप्टन सूर्यकुमार यादव 34 धावा करून बाद झाला होता. हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर मॅच फसेल असे वाटत होते. पण शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या जोडीची मैदानात एंन्ट्री झाली आणि सगळं चित्रच बदललं.
advertisement
5/7
कारण शिवम दुबेने मैदानात येऊन 31 बॉलमध्ये 66 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 4 चौकार मारले आहेत.या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 212 होता.
advertisement
6/7
खरं तर मागच्या तीन सामन्यात शिवम दुबे फारशा जास्त धावा करू शकला नव्हता. युएसए विरूद्ध तो शु्न्यावर, तर नामिबिया विरूद्ध तो 23 आणि पाकिस्तान विरूद्ध त्याने 27 धावा केल्या होत्या. या खेळीनंतर आता नेदरलँड विरूद्ध त्याची बॅट तळपली आहे.
advertisement
7/7
दरम्यान दुबेच्या 66 आणि हार्दिक पांड्याच्या 30 धावांच्या बळावर टीम इंडियाने 193 धावा केल्या आहेत. त्यामुळे नेदरलँडसमोर 194 धावांचे लक्ष्य आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NED : 6,6,6,6,6,6...स्टार खेळाडूला सूर गवसला, 220 च्या स्ट्राईक रेटने धावा,सुपर 8 आधी सूर्याचं मोठं टेन्शन मिटलं