IND vs NZ : नागपूरच्या मैदानात पाय ठेवताच सूर्याचा मोठा पराक्रम, रोहित-विराटच्या पंक्तीत मिळवलं स्थान
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सूरूवात खूपच खराब झाली आहे.कारण टीम इंडियाचा सलामीवीर 10 तर ईशान किशन 8 धावा करून बाद झाला होता.
advertisement
1/7

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडीयमच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी20 सामन्याला सूरूवात झाली आहे.
advertisement
2/7
या सामन्यात न्यूझीलंडच्या कर्णधाराने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करायला उतरली आहे.
advertisement
3/7
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सूरूवात खूपच खराब झाली आहे.कारण टीम इंडियाचा सलामीवीर 10 तर ईशान किशन 8 धावा करून बाद झाला होता.
advertisement
4/7
भारताचे हे दोन विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला आहे.सूर्याने फलंदाजीला उतरताच मोठा रेकॉर्ड केला आहे.
advertisement
5/7
सूर्यकुमार यादवने टी20 क्रिकेटमध्ये 100 सामने पुर्ण केले आहेत.त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये सूर्याने 100 सामने खेळण्याचा रेकॉर्ड पुर्ण केला आहे.
advertisement
6/7
टीम इंडियाकडून याआधी रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी 100 हुन अधिक टी20 सामने खेळले आहेत. त्यामुळे सूर्याने या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.
advertisement
7/7
सूर्याने पहिल्याच टी20 सामन्यात 32 धावांची खेळी केली आहे.या खेळीत त्याने 1 षटकार आणि चार चौकार मारले आहेत.त्याच्यासोबत अभिषेक शर्मा 35 बॉलमध्ये 84 धावा करून बाद झाला आहे. आणि टीम इंडिया 150 धावांच्या जवळ पोहोटली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : नागपूरच्या मैदानात पाय ठेवताच सूर्याचा मोठा पराक्रम, रोहित-विराटच्या पंक्तीत मिळवलं स्थान