IND vs NZ : 19 धावांमध्ये 3 विकेट, रोहित, विराट, अय्यर सगळेच फेल, नंतर राहुलने पुढच्या 26 ओव्हरमध्ये न्यूझीलंडला फोडला घाम
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
राजकोटच्या मैदानावर न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचा डाव गडगडला होता. टीम इंडिया ऑलआऊट होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण शेवटी डाव सावरला.
advertisement
1/5

राजकोटच्या मैदानावर न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचा डाव गडगडला होता. टीम इंडिया ऑलआऊट होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण शेवटी डाव सावरला.
advertisement
2/5
टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली होती.कारण रोहित-गिलच्या सलामी जोडीने 70 धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहित 24 वर बाद झाला. त्याच्यानंतर 56 धावांवर बाद झाला होता.
advertisement
3/5
ज्यावेळेस गिल बाद झाला त्यावेळेस भारताच्या 99 वर 2 विकेट होते. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मैदानात आले होते. हे दोघेही भारताचा डाव सावरतील असे वाटत होते. पण दोघेही म्हणजेच विराट 23 वर तर श्रेयस अय्यर 8 वर बाद झाला होता. त्यामुळे भारताचे 119 वर 4 विकेट पडले होते.त्यामुळे 99 पासून जवळपास 18 धावांमध्ये टीम इंडियाचे 3 विकेट पडले होते.
advertisement
4/5
त्यानंतर राहुल आणि रविंद्र जडेजा मैदानात आला. राहुल ज्यावेळेस मैदानात आला तेव्हा 24 वी ओव्हर सूरू होती. त्यानंतर जडेजा 27 वर बाद झाला. नंतर राहुलने एकट्याने पुढच्या 26 ओव्हर खेळून काढत 112 धावांची खेळी केली. ज्यामुळे टीम इंडिया 284 पर्यंत मजल मारू शकली होती.
advertisement
5/5
न्यूझीलंडकडून क्रिस्टन क्लार्कने सर्वाधिक 3, कायली जेमिन्सन आणि मिचेल ब्रेसवेलने आणि झकारी फोल्कस प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : 19 धावांमध्ये 3 विकेट, रोहित, विराट, अय्यर सगळेच फेल, नंतर राहुलने पुढच्या 26 ओव्हरमध्ये न्यूझीलंडला फोडला घाम