TRENDING:

IND vs NZ Final : फायनलमध्ये अभिषेक शर्मा खेळणार की नाही? कॅप्टन सूर्याने सेमीफायनलनंतर स्पष्टच सांगितलं!

Last Updated:
IND vs NZ Final Suryakumar On Abhishek sharma : सेमीफायनलमध्ये देखील चांगली कामगिरी करता न आलेल्या अभिषेक शर्माला फायनलमध्ये संधी मिळणार का? यावर सूर्यकुमार यादवने मोठी हिंट दिली आहे.
advertisement
1/5
अभिषेक शर्मा खेळणार की नाही? कॅप्टन सूर्याने सेमीफायनलनंतर स्पष्टच सांगितलं!
आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये शानदार विजय मिळवत अहमदाबादचं तिकीट मिळवलंय.
advertisement
2/5
सेमीफायनलमधील विजयानंतर सूर्याने आनंद व्यक्त केला. कॅप्टन सूर्यकुमारने यावेळी सलामीवीर संजू सॅमसनचं कौतुक केलं. तर सूर्यकुमार टॉप ऑर्डरवर खुश असल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
3/5
सूर्यकुमारने पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये बोलताना मोठं वक्तव्य केलं. अभिषेक शर्माच्या कामगिरीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी देखील सूर्यकुमार यादव याने अभिषेकला बॅक केलं.
advertisement
4/5
आमचे टॉप 3 खेळाडू बदलणार नाहीत. शिवम दुबेला आम्ही घेयर चेंजसाठी पाठवलं होतं. आम्ही जशी गरज पडेल तसा गेम चेंज करू, असंही सूर्या यावेळी म्हणाला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियात कोणतेही बदल होणार नाही, असेच संकेत दिले आहेत. पण अहमदाबादचं पीच कसं असेल, यावर अखेरचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ Final : फायनलमध्ये अभिषेक शर्मा खेळणार की नाही? कॅप्टन सूर्याने सेमीफायनलनंतर स्पष्टच सांगितलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल