TRENDING:

IND vs SA : LIVE सामन्याआधी गंभीरची मानच धरली, मैदानात नेमकं काय घडलं?

Last Updated:
हा सामना सूरू होण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना भारताच्या एका माजी क्रिकेटरने टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीरची मान धरल्याची घटना घडली आहे.
advertisement
1/7
IND vs SA : LIVE सामन्याआधी गंभीरची मानच धरली, मैदानात नेमकं काय घडलं?
c भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिकेतील दुसरा सामना आज न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याला सूरूवात देखील झाली आहे.
advertisement
2/7
हा सामना सूरू होण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना भारताच्या एका माजी क्रिकेटरने टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीरची मान धरल्याची घटना घडली आहे.
advertisement
3/7
दरम्यान गंभीरची मान धरणारा हा दिग्गज खेळाडू नेमका कोण आहे? आणि त्याने गंभीरची मान का धरली? हे जाणून घेऊयात.
advertisement
4/7
हा दिग्गज खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंह होता. युवराज आजच्या भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्याला उपस्थित होता.
advertisement
5/7
युवराज सिंहने मैदानावर दाखल होऊन गौतम गंभीरची भेट घेतली. युवराजने गंभीरच्या गळ्यात हात टाकला होता आणि मस्ती मस्तीत गंभीरची मान धरली होती. या संदर्भातला फोटो व्हायरल होत आहे.
advertisement
6/7
विशेष म्हणजे टीम इंडियाच्या हर्डल टॉकला देखील युवराज सिंह उपस्थित होता. यावेळी युवराजने देखील आपले अनुभव शेअर केले होते.
advertisement
7/7
युवराज सिंहने यानंतर अभिषेक शर्माशी देखील बातचित केली. कारण युवराजने अभिषेक शर्माला ट्रेन केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : LIVE सामन्याआधी गंभीरची मानच धरली, मैदानात नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल