IPL 2026 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल फ्रँचायझींना लावला 4425,00,000 रुपयांचा चुना! पाहा 4 खेळाडू कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IPL 2026 Australian Players Cost IPL Franchises : आयपीएल 2026 च्या आधी ऑस्ट्रेलियाच्या 4 खेळाडूंनी मिळून आयपीएलच्या फ्रँचायझींना तब्बल 4425,00,000 रुपयांचा म्हणजेच 44.25 कोटींचा चुना लावला आहे.
advertisement
1/7

आयपीएल 2026 ला सुरुवात होण्यासाठी आता फक्त काही अवधी बाकी आहे. येत्या 10 दिवसात आयपीएलला सुरूवात होईल. अशातच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी फ्रँचायझींना धोका दिलाय.
advertisement
2/7
आयपीएल 2026 च्या आधी ऑस्ट्रेलियाच्या 4 खेळाडूंनी मिळून आयपीएलच्या फ्रँचायझींना तब्बल 4425,00,000 रुपयांचा म्हणजेच 44.25 कोटींचा चुना लावला आहे.
advertisement
3/7
ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंमध्ये मिचेल स्टार्कचा देखील समावेश आहे. मिचेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने 11.75 कोटींमध्ये खरेदी केलं होतं. त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती.
advertisement
4/7
यामध्ये मिचेल स्टार्कसह पॅट कमिन्सचं देखील नाव आहे. पॅट कमिन्सला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद 18 कोटी खर्च करते. आता हेच 18 कोटी पाण्यात जाणार आहेत.
advertisement
5/7
तसेच आरसीबीच्या स्टार खेळाडूने देखील फ्रँचायझीला गोलीगत धोका दिला. जॉश हेझलवूडला आरसीबीने 12.50 कोटी रुपये मोजले होते. पण आता त्याने सुरूवातीचे सामने न खेळण्याचा निर्णय घेतलाय.
advertisement
6/7
तसेच आरसीबी पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्जला देखील धोका मिळालाय. चेन्नई दोन कोटीत खरेदी केला ऑस्ट्रेलियाचा बॉलर नेथन इलिस याने देखील आयपीएलच्या आधीच नाक मुरडलं आहे.
advertisement
7/7
दरम्यान, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा धोका पत्कारायचा नाहीये. आगामी 2027 च्या वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया तयारी करत आहे. तसेच त्यांना 21 टेस्ट मॅच देखील खेळायच्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल फ्रँचायझींना लावला 4425,00,000 रुपयांचा चुना! पाहा 4 खेळाडू कोण?