TRENDING:

Mumbai Indians : आयपीएल 2026 मध्ये कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन? 30 लाखांचा प्लेयर घेणार ट्रेंट बोल्टची जागा!

Last Updated:
IPL 2026 Mumbai Indians Playing XI : मुंबई इंडियन्सला 2020 नंतर एकही आयपीएल ट्रॉफी जिंकला आली नाहीये. त्यामुळे यंदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करावी लागेल.
advertisement
1/7
Mumbai Indians : कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन? 30 लाखांचा प्लेयर घेणार ट्रेंट बोल्टची जागा!
आयपीएल 2026 ची उत्सुकता शिगेला पोहोचली असून येत्या 28 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे. अशातच मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? जाणून घ्या.
advertisement
2/7
मुंबई इंडियन्सला 2020 नंतर एकही आयपीएल ट्रॉफी जिंकला आली नाहीये. त्यामुळे यंदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करावी लागेल.
advertisement
3/7
कॅप्टन हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा ही पाच जणांची संघात वर्णी कायम असणार आहे.
advertisement
4/7
तर शेरफेन रदरफोर्ड आणि विल जॅक्स यांना मुंबईला बाहेर ठेऊन चालणार नाही. तसेच मिचेल सँटनर तिसरा परदेशी खेळाडू असेल. त्यामुळे शार्दुल ठाकूरला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळावं लागेल.
advertisement
5/7
ट्रेंट बोल्टच्या जागेवर मुंबई इंडियन्स 30 लाखात खरेदी केलेल्या अथर्व अंकोलेकर याला संधी देऊ शकते. मात्र, तो दुखापतग्रस्त असल्याने पहिल्या काही सामन्यांना मुकू शकतो.
advertisement
6/7
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 29 तारखेला खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 4 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होईल.
advertisement
7/7
त्यानंतर मुंबई युवा टीम असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध 7 एप्रिलला दोन हात करेल. तर 12 एप्रिल रोजी आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हायप्रोफाईल सामना होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : आयपीएल 2026 मध्ये कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन? 30 लाखांचा प्लेयर घेणार ट्रेंट बोल्टची जागा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल