TRENDING:

PSL राहिली बाजूला,पाकिस्तानी खेळाडूकडून IPLच तोंडभरून कौतुक, एकदा वाचाच काय म्हणाला

Last Updated:
पाकिस्तानी खेळाडू नेहमी आयपीएलपेक्षा पाकिस्तानी सुपर लीग किती चांगली आहे, हे ठणकावून सांगायचं प्रयत्न करत असतात. असे असताना आता एका पाकिस्तानी खेळाडूने आयपीएलचे तोंडभरून कौतूक केले आहे.
advertisement
1/7
PSL राहिली बाजूला,पाकिस्तानी खेळाडूकडून IPLच तोंडभरून कौतुक, एकदा वाचाच काय म्हणाला
पाकिस्तानच्या सुपर लीग अर्थात पीएसएलला येत्या 26 मार्च 2026 पासून सूरूवात होणार आहे.तर आयपीएलची सूरूवात 28 मार्च 2026 ला होईल.
advertisement
2/7
खरं तर दरवर्षी पीएसएल आणि आयपीएलचे आयोजन एकाचवेळेस होत असते. त्यामुळे भारताची की पाकिस्तानची लीग सर्वांत चांगली यावरून नेहमी वाद होत असतात.
advertisement
3/7
पाकिस्तानी खेळाडू नेहमी आयपीएलपेक्षा पाकिस्तानी सुपर लीग किती चांगली आहे, हे ठणकावून सांगायचं प्रयत्न करत असतात. असे असताना आता एका पाकिस्तानी खेळाडूने आयपीएलचे तोंडभरून कौतूक केले आहे.
advertisement
4/7
जगभरातील सर्व खेळाडू येऊन आयपीएलमध्ये खेळतात. त्यांच्यात अटीतटीचा सामना रंगतो. हे खेळाडू मैदानात एकमेकांना टफफाईट देतात आणि हरवण्याचा प्रयत्न करतात, असे पाकिस्तानी खेळाडू अहमद शहजाद याने सांगितले आहे.
advertisement
5/7
हंगाम पुर्ण झाला की पुढच्या वर्षी चांगल्यात चांगला खेळाडूला आपल्या प्रयत्न करत असतात.त्यामुळे आयपीएलमध्ये एक वेगळीच स्पर्धा सूरू आहे.ही गोष्ट पाकिस्तानी सूपर लीगमध्ये नाही आहे, हे देखील अहमद शहजाद स्पष्ट बोलला आहे.
advertisement
6/7
पीएसएलमध्ये स्पर्धा व्हायची असे आधी वाटायचे पण आता मागच्या 3-4 वर्षापासून ते दिसत नाही.कारण आमच्याकडे काय ते रिटायर्ड प्लेअरचे जे कॉमेंन्ट्री करतात, ते तुमचे ब्रँड असतात.त्यांच्यावर तुम्ही पैसे लावता. याचा अर्थ रिटायर्ड प्लेअरला तुम्ही खेळवता असे अहमद शहजाद म्हणाला आहे.
advertisement
7/7
त्यामुळे अशाप्रकारे अहमद शहजादने पाकिस्तानी लीगची इज्जत काढून आयपीएलच तोंडभरून कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PSL राहिली बाजूला,पाकिस्तानी खेळाडूकडून IPLच तोंडभरून कौतुक, एकदा वाचाच काय म्हणाला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल