Smriti Mandhana : वैयक्तिक आयुष्यात वादळ, आता क्रिकेटच्या मैदानात स्मृती मानधनाला झटका, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
लग्नाच्या धक्क्यातून सावरत असताना आता स्मृती मानधनाला आणखीण एक झटका बसला आहे.
advertisement
1/7

टीम इंडियाची वर्ल्ड कप विजेती स्टार खेळाडू स्मृती मानधना हीने मागच्याच रविवारी पलाश मुच्छल यांच्यासोबत होणार लग्न मोडल्याची माहिती दिली.
advertisement
2/7
स्मृती मानधनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती दिली होती. या पोस्टनंतर तिने पुन्हा मैदानात उतरून प्रॅक्टीसला सूरूवात केली आहे.
advertisement
3/7
या दरम्यान लग्नाच्या धक्क्यातून सावरत असताना आता स्मृती मानधनाला आणखीण एक झटका बसला आहे.
advertisement
4/7
स्मृती मानधनाची वनडेच्या बॅटींग रॅकींगमध्ये घसरण झाली आहे. तिच्या जागी साऊथ आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्हार्टने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
advertisement
5/7
खरं तर लॉरा वोल्हार्टने ही तिसऱ्या स्थानी होती.पण आता तिने थेट पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.त्यामुळे स्मृती मानधनाला एका स्थानाचे नुकसान झाले असून दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.
advertisement
6/7
साऊथ आफ्रिकेची कर्णधार लॉरा व्होल्वार्ट ही 814 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर स्मृती मानधना ही 811 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
advertisement
7/7
स्मृती मानधना आता श्रीलंकेविरूद्ध टी20 सीरीजमध्ये खेळताना दिसणार आहे.ही सीरिज 21 ते 30 डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल, ज्यामध्ये पहिले दोन सामने विशाखापट्टणममध्ये आणि उर्वरित तीन सामने तिरुवनंतपुरममध्ये होतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : वैयक्तिक आयुष्यात वादळ, आता क्रिकेटच्या मैदानात स्मृती मानधनाला झटका, नेमकं काय घडलं?