Team India : भारताच्या 'या' खेळाडूने पाकिस्तानची झोप उडवली,दिवस रात्र त्यालाच सर्च करतायेत
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
2025 वर्ष जवळपास संपत आलं आहे. त्यामुळे या वर्षात नेमक्या कोणत्या खेळाडूंना गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे. याची एक आकडेवारी समोर आली आहे.
advertisement
1/7

2025 वर्ष जवळपास संपत आलं आहे. त्यामुळे या वर्षात नेमक्या कोणत्या खेळाडूंना गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे. याची एक आकडेवारी समोर आली आहे.
advertisement
2/7
या आकडेवारीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.पाकिस्तानमध्ये सर्वाधिक वेळा बाबर आझम किंवा मोहम्मद रिझवान नव्हे तर टीम इंडियाच्या अभिषेक शर्माला सर्च करण्यात आलं आहे.
advertisement
3/7
पाकिस्तानकडून सर्वाधिक सर्च केलेल्या खेळाडूंच्या यादीत अभिषेक शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे.त्याच्या पाठोपाठ हसन नवाज, इरफान निआजी, साहिबजादा फरमान आणि मोहम्मद अब्बास अशा खेळाडूंना सर्च करण्यात आलं आहे.
advertisement
4/7
याचाच अर्थ पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान,शाहिन आफ्रिदी आणि हॅरीस रौफ यांना फारसं सर्च करण्यात आलं नाही आहे.
advertisement
5/7
खरं तर भारत आणि पाकिस्तान आशिया कपमध्ये आमने सामने आले होते. या स्पर्धेत भारताकडून अभिषेक शर्माने उत्कृष्ट खेळी केली होती.त्यामुळेच त्याला पाकिस्तानमध्ये सर्वाधिक वेळा सर्च केल्याचे समजते.
advertisement
6/7
दरम्यान भारतात सर्वांधिक सर्च केलेल्या खेळाडूमध्ये वैभव सूर्यवंशी आघाडीवर आहे. त्याच्या नंतर प्रियांश आर्या आणि अभिषेक शर्माचा नंबर लागतो.
advertisement
7/7
याच यादीत टीम इंडियाची महिला क्रिकेटर जेमीमा रॉड्रीग्ज आणि आयुष्य म्हात्रेचे देखील नाव आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : भारताच्या 'या' खेळाडूने पाकिस्तानची झोप उडवली,दिवस रात्र त्यालाच सर्च करतायेत