Smriti Mandhana : स्मृतीच्या लग्नाचा काडीमोड, पण 48 तास आधीच दिली होती हिंट!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिच्या लग्नाभोवती सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम दिला आहे.
advertisement
1/7

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिच्या लग्नाभोवती सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम दिला आहे.
advertisement
2/7
टीम इंडियाची स्टार क्रिकेटपटू आणि वर्ल्ड कप विजेती खेळाडू स्मृती मानधना आणि बॉलिवूडचा म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांच लग्न काही दिवसांपूर्वीच पोस्टपोन करण्यात आलं होतं.
advertisement
3/7
त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल खूप चर्चा झाल्या. असं मानलं जात होत की स्मृतीच्या होण्याऱ्या नवऱ्याने म्हणजेच पलाशने स्मृतीला फसवलं म्हणून लग्न पोस्टपोन केलं गेलं.
advertisement
4/7
आज स्मृती मंधानाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न मोडल्याच जाहीर केलं. पण याबाबतची हिंट स्मृतीने आधीच दिली होती. 48 तासापूर्वीच स्मृतीने हे लग्न मोडलं असल्याची हिंट दिली.
advertisement
5/7
वैयक्तिक आयुष्यात एवढं मोठं वादळ आल्यानंतर स्मृती मानधनाने पहिल्यांदाच एक इंटरव्यूव्ह दिला. त्या इंटरव्यूव्ह दरम्यान स्मृतीच्या हातातली साखरपुड्याची रिंग गायब होती.
advertisement
6/7
त्यामुळे ऑफिशियल घोषणा कारण्याआधीच स्मृतीने तीच लग्न मोडलं असल्याची हिंट दिली होती असं मानलं जात आहे. आज स्मृती आणि पलाश या दोघांनीही याबाबत इंस्टाग्रामच्या माध्यमातून लग्न मोडलं असल्याबाबत अधिकृत माहिती दिली.
advertisement
7/7
यावेळेस स्मृतीने लिहिलं आहे की, मी नेहमीच देशासाठी खेळत राहीन आणि ट्रॉफी जिंकत राहीन, आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. तर पलाशने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : स्मृतीच्या लग्नाचा काडीमोड, पण 48 तास आधीच दिली होती हिंट!