TRENDING:

NZ vs SA : आफ्रिकेचा मोठा हार्टब्रेक, 'चोकर्स' शिक्का पुन्हा कायम राहिला, सेमी फायनलला लाज घालवली

Last Updated:
साऊथ आफ्रिका फायनलच्या इतक्या जवळ आल्याने त्यांची मोठी नाचक्की झाली आहे. कारण चोकर्सचा शिक्का त्यांच्यावर कायम राहिला आहे.
advertisement
1/7
आफ्रिकेचा मोठा हार्टब्रेक, 'चोकर्स' शिक्का पुन्हा कायम राहिला, सेमी फायनलला लाज
टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने साऊथ आफ्रिकेचा 9 विकेट राखून पराभव केला आहे.या विजयासह न्यूझीलंड सेमी फायनलला पोहोचली आहे.
advertisement
2/7
न्यूझीलंडकडून फिन एलेनने 33 बॉलमध्ये 100 धावांनी नाबाद शतकीय खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 8 षटकार आणि 10 चौकार लगावले होते. एलनसोबत टीम सिफर्टने 58 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने 12.5 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठत सामना जिंकला आहे.
advertisement
3/7
तर साऊथ आफ्रिका फायनलच्या इतक्या जवळ आल्याने त्यांची मोठी नाचक्की झाली आहे. कारण चोकर्सचा शिक्का त्यांच्यावर कायम राहिला आहे.
advertisement
4/7
पहिल्यांदा चोकर्स म्हणजे हा एक टॅग आहे जो साऊथ आफ्रिकेवर पडला आहे. कारण ही टीम नेहमी स्पर्धेत मोक्याच्या क्षणी येऊन सामने हारते. असे अनेकदा झालंय साऊथ आफ्रिका फायनल, सेमी फायनलला पोहोचली आहे आणि सामने हारली आहे.त्यामुळे त्यांच्यावर चोकर्सचा शिक्का पडला आहे.
advertisement
5/7
कारण या 2026 च्या टी20 वर्ल्डकपमध्ये साऊथ आफ्रिकेने सलग 7 सामने जिंकून ते सेमी फायनलला पोहोचले होते. पण आज त्यांच्या न्यूझीलंडने 9 विकेट राखून पराभव केला.
advertisement
6/7
तर 2024 च्या टी20 वर्ल्डकपमध्ये देखील साऊथ आफ्रिकेने सलग 8 सामने जिंकून फायनल गाठली होती. पण फायनलमध्ये भारताने त्यांचा पराभव केला होता.त्यामुळे त्यांच्यावर चोकर्सचा शिक्का कायम राहिला आहे.
advertisement
7/7
न्यूझीलंड हा सामना जिंकल्याने आता थेट टी20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आता त्यांचा सामना हा रविवारी 8 मार्चला भारत किंवा इंग्लंड या दोन संघापैकी दुसरी फायनल जिंकणाऱ्या संघासोबत होणार आहे. या दुसऱ्या फायनलचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
NZ vs SA : आफ्रिकेचा मोठा हार्टब्रेक, 'चोकर्स' शिक्का पुन्हा कायम राहिला, सेमी फायनलला लाज घालवली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल