IND vs SA : गंभीरचा लाडका हर्षित राणा नव्हे, तर या खेळाडूने भारताचा विश्वासघात केला, आफ्रिकेला मॅच गिफ्ट दिली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारताच्या या हाराकीरीनतर आता पराभवाची कारणे शोधली जात आहेत.त्यात कॅच ड्रॉप, मिस फिल्डिंग, चुकीची विकेटकिपिंग आणि गोलंदाजी देखील कारणीभूत ठरली आहे
advertisement
1/6

रायपूरच्या मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने दिलेल्या 358 या भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेने 4 विकेटस राखून सामना जिंकला.
advertisement
2/6
भारताच्या या हाराकीरीनतर आता पराभवाची कारणे शोधली जात आहेत.त्यात कॅच ड्रॉप, मिस फिल्डिंग, चुकीची विकेटकिपिंग आणि गोलंदाजी देखील कारणीभूत ठरली आहे
advertisement
3/6
पण या सगळ्यात एक खेळाडू मोठा व्हिलन ठरला आहे. खरं तर हर्षित राणाने खराब कामगिरी केली तर त्याला गंभीर लाडका म्हणून त्याच्यावर प्रचंड टीका केली जाते. पण यावेळेस गंभीरचा लाडका नव्हे तर एका दुसऱ्याच खेळाडूने भारताचा विश्वासघात केला आहे.
advertisement
4/6
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून प्रसिद्ध कृष्णा आहे. प्रसिद्ध कृष्णाने कालच्या सामन्यात 8.2 ओव्हर गोलंदाजी केली.यामध्ये त्याने 85 धावा करून 2 विकेट घेतल्या होत्या. तसेच 10.20 इकॉनॉमीने धावा दिल्या.
advertisement
5/6
भारताकडून सर्वाधिक धावा देणारा प्रसिद्ध कृष्णा हा पहिला खेळाडू होता.त्याच्यानंतर कुलदीप यादवने 78 तर हर्षित राणाने 70 धावा दिल्या होत्या. पण या खेळाडूंनी 10 ओव्हरही टाकल्या होत्या.
advertisement
6/6
त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्ध कृष्णाने भारताचा विश्वासघात केला होता. प्रसिद्धकडे भविष्यातील गोलंदाज म्हणून पाहिले जात आहे. त्यात त्याची अशी गोलंदाजी पाहून अनेकांना चीड येते आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : गंभीरचा लाडका हर्षित राणा नव्हे, तर या खेळाडूने भारताचा विश्वासघात केला, आफ्रिकेला मॅच गिफ्ट दिली