WPL Final 2026 : डब्ल्युपीएलची फायनल जिंकणाऱ्याला छप्पर फाड पैसा, उपविजेताही मालामाल होणार,किती बक्षीस रक्कम मिळणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वुमेन्स प्रिमियर लीगच्या फायनल सामन्यात स्मृती मानधनाची रॉयल चँलेंजर्स बंगळुरू आणि जेमीना रॉड्रीग्जची दिल्ली कॅपिटल्सच्या यांच्यात सामना पार पडणार आहे.
advertisement
1/7

वुमेन्स प्रिमियर लीगच्या फायनल सामना हा उद्या गुरूवारी 5 फेब्रुवारी 2026 ला खेळवला जाणार आहे.
advertisement
2/7
वुमेन्स प्रिमियर लीगच्या फायनल सामन्यात स्मृती मानधनाची रॉयल चँलेंजर्स बंगळुरू आणि जेमीना रॉड्रीग्जची दिल्ली कॅपिटल्सच्या यांच्यात सामना पार पडणार आहे.
advertisement
3/7
स्मृती मानधना आणि जेमीमा रॉड्रीग्ज या दोघी मैत्रिणी आहेत. त्यामुळे वडोदराच्या कोटांबी बीसीए स्टेडिअमवर हा सामना पाहायला मिळणार आहे.
advertisement
4/7
या स्पर्धेत वुमेन्स प्रिमियर लीगची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाना आणि उपविजेता ठरणाऱ्या संघाना किती बक्षीस रक्कम मिळणार, हे जाणून घेऊयात.
advertisement
5/7
दरम्यान डब्ल्युपीएल 2026 चा हंगाम जिंकणाऱ्या संघात बक्षीस स्वरूपात 6 कोटी ही रक्कम मिळणार आहे. त्यासोबत उपविजेत्या संघाला 3 कोटी रुपये मिळणार आहे.
advertisement
6/7
लीगच्या सुरुवातीपासूनच ही बक्षीस रचना कायम आहे. मुंबई इंडियन्सने आधीच दोनदा अव्वल बक्षीस जिंकले आहे, तर आरसीबीने गेल्या हंगामात जेतेपद जिंकण्यासाठी तेवढीच रक्कम मिळवली होती.
advertisement
7/7
दरम्यान आरसीबीने 2024 च्या डब्ल्युपीएलचा हंगाम जिंकला होता, तर दिल्लीने प्रत्येक वेळी फायनल पर्यंत गेली आहे. पण त्यांना एकदाही ट्रॉफी जिंकता आली नाही आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WPL Final 2026 : डब्ल्युपीएलची फायनल जिंकणाऱ्याला छप्पर फाड पैसा, उपविजेताही मालामाल होणार,किती बक्षीस रक्कम मिळणार?