दसऱ्याचा सर्वात मोठा सेल सुरु! 80% च्या सूटवर खरेदी करा फॅन, गीझर, टीव्ही आणि बरच काही
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
फ्लिपकार्टवर Big Dussehra Sale सुरू आहे आणि या सेलमध्ये ग्राहक चांगल्या डिस्काउंटवर शॉपिंग करू शकतात. इथून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन कमी किमतीत घरी आणता येते.
advertisement
1/6

दसऱ्याच्या निमित्ताने फ्लिपकार्टवर ‘Big Dussehra Sale’ सुरू आहे. ऑफिशियल पेजवर लिहिलंय की, या सीझनचा हा सर्वात मोठा सेल आहे. येथून ग्राहक प्रत्येक कॅटेगिरीतील वस्तू कमी किमतीत घरी आणू शकतात. फ्लिपकार्टने सेलसाठी एक वेगळी मायक्रोसाइट तयार केलीये. जिथून ग्राहक होम, किचन, इलेक्ट्रॉनिक्स, अॅक्सेसरीज, फर्निचर, मॅट्रेस अशा अनेक वस्तू अगदी कमी किमतीत घरी आणू शकतात.
advertisement
2/6
सर्व प्रथम, आपण सेलमधील इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजबद्दल बोललो तर, ग्राहक त्यांना 50-80% च्या डिस्काउंटवर घेऊ शकतात. सेलमध्ये सॅमसंग स्मार्ट TV फक्त 27,999 रुपयांमध्ये घरी आणता येईल. असे अनेक स्मार्ट टीव्ही देखील उपलब्ध असतील जे प्रति महिना 999 रु.पेक्षा कमी EMI वर खरेदी करता येतील. याशिवाय, ग्राहक 17,749 रु.च्या सुरुवातीच्या किमतीत 4K स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.
advertisement
3/6
फ्लिपकार्ट दसरा सेलद्वारे ग्राहक प्रीमियम फोनवर बेस्ट डील मिळवू शकतात. येथून Motorola Edge 40 34,999 रुपयांऐवजी 25,749 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय Oppo Reno 10 5G, Google Pixel 7a, Samsung Galaxy S22 5G अतिशय स्वस्त दरात खरेदी करता येईल.
advertisement
4/6
सेलमध्ये, ग्राहक 30-80% च्या डिस्काउंटवर घर आणि किचनमधील वस्तू खरेदी करू शकतात. येथून, पॉवर आणि हँड टूल्स 70% पर्यंत डिस्काउंटवर घरी आणले जाऊ शकतात.
advertisement
5/6
याशिवाय, तुम्ही किमान 30% च्या डिस्काउंटवर किचनमधील वस्तू आणू शकता. याशिवाय बॉटल्स, फ्लास्क यांसारख्या वस्तू येथून 99 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येतील.
advertisement
6/6
सेलमध्ये, टीव्ही 65% पर्यंतची सूट, 55% पर्यंत डिस्काउंटमध्ये वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटर देखील अत्यंत स्वस्त किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. यासोबतच, पंखे आणि गिझर ग्राहक सेलमध्ये 80% पर्यंत डिस्काउंटवर खरेदी करु शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
दसऱ्याचा सर्वात मोठा सेल सुरु! 80% च्या सूटवर खरेदी करा फॅन, गीझर, टीव्ही आणि बरच काही