TRENDING:

82,900 रुपयांचा iPhone मिळतोय 50,000 हून कमी किंमतीत! पाहा कुठे सुरुये ऑफर

Last Updated:
Croma च्या Everything Apple Sale मध्ये iPhone 17 वर जबरदस्त ऑफर मिळतेय. एक्सचेंज आणि बँक ऑफर्ससह 256GB व्हेरिएंटची प्रभावी किंमत 50,000 रुपयांहून कमी होऊ शकते. चला जाणून घेऊया पूर्ण डील आणि फीचर्स...
advertisement
1/7
82,900 रुपयांचा iPhone मिळतोय 50,000 हून कमी किंमतीत! पाहा कुठे सुरुये ऑफर
अॅपलचा आयफोन 17 सध्या क्रोमाच्या ‘Everything Apple Sale’ मध्ये मोठ्या सूटसह उपलब्ध आहे. हा फोन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च झाला होता. त्यावेळी याची सुरुवातीची किंमत 82,900 रुपये (256GB व्हेरिएंट)होते. मात्र आता ऑफर्ससह याची किंमत 50,000 रुपयांहून कमी होऊ शकते.
advertisement
2/7
ऑफरमध्ये कसा मिळतोय स्वस्त? : क्रोमा वेबसाइटवर फोन थेट डिस्काउंटसह लिस्ट नाही. मात्र एक्सचेंज आणि बँक ऑफर्सच्या माध्यमातून याची किमंत खुप कमी होत आहे. जुन्या स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर 23,500 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. अॅडिशनल एक्सचेंज बोनस 8,000 पर्यंतचं डिस्काउंट आहे.
advertisement
3/7
HDFC Tata Neu कार्डने पेमेंट केल्यास 1,658 पर्यंतचा फायदा मिळेल. Tata Neu Coins चा लाभ 4,974 रुपयांपर्यंत मिळेल. या सर्व ऑफर्स मिळून iPhone 17 ची किंमत जवळपास 44,768 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
advertisement
4/7
आयफोन 17 च्या फीचर्सविषयी जाणून घेऊया. डिस्प्लेविषयी बोलायचं झाल्यास 6.3 इंचाचा OLED Super Retina XDR डिस्प्ले मिळतो. हे ProMotion टेक्नॉलॉजीसह 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. ज्यामुळे स्क्रिन खुप स्मूद चालते. यामध्ये HDR, True Tone सपोर्ट आणि 3,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळतोय स्क्रीनला अॅपलच्या Ceramic Shield 2 प्रोटेक्शन मिळाले आहे.
advertisement
5/7
प्रोसेसर : फोनमध्ये अॅपलचा नवा A19 चिपसेट देण्यात आला आहे. जो 3nm प्रोसेस वर तयार झाला आहे. यामध्ये 6-कोर CPU, 5-कोर GPU आणि 16-कोर Neural Engine मिळते. ते iOS 26 वर चालते आणि अॅपल Intelligence च्या लेटेस्ट फीचर्सला सपोर्ट करते.
advertisement
6/7
कॅमेरा : अॅपल iPhone 17 मध्ये 48 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. जो मायक्रो फोटोग्राफीला सपोर्ट करतो. फ्रंटमध्ये 18MP चा TrueDepth आहे. जो ऑटोफोकस आणि Center Stage फीचरसह येतो. पुढे आणि मागे दोन्ही कॅमेरे 4K 60fps व्हिडियो रेकॉर्डिंग आणि Dolby Vision सपोर्ट करते.
advertisement
7/7
तुम्ही प्रीमियम आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी चांगली संधी असू शकतो. योग्य एक्सचेंज आणि बंक ऑफरसह आयफोन 17 तुम्हाला खुप कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
82,900 रुपयांचा iPhone मिळतोय 50,000 हून कमी किंमतीत! पाहा कुठे सुरुये ऑफर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल