TRENDING:

Motorolaचा भारी फोन झाला स्वस्त! 35,999 रुपयांचा स्मार्टफोन मिळतोय 24,568 रुपयांत

Last Updated:
Motorola Edge 50 Pro Amazon वर 12,600 रुपयांपेक्षा बचतीसह 24,568 रुपयांत उपलब्ध आहे. 12GB RAM, 256GB स्टोरेज, 50MP कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग आणि Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरसह हा फोन येतो.
advertisement
1/8
Motorolaचा भारी फोन झाला स्वस्त! 35,999रुपयांचा स्मार्टफोन मिळतोय 24,568 रुपयांत
तुम्हाला प्रीमियम फीचर्सचा स्मार्टफोन स्वस्ता खरेदी करायचा असेल तर Motorola Edge 50 Pro वर सध्या भारी ऑप्शन आहे. हा फोन Amazon वर 12,600 रुपयांहून जास्त बचतीसह उपलब्ध आहे.
advertisement
2/8
कंपनीने हा फोन भारतात 35,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च केला होता. मात्र याचं 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 24,568 रुपयांत लिस्टेड आहे.
advertisement
3/8
या व्यतिरिक्त HDFC बँक क्रेडिट कार्डने EMI ट्रांझेक्शनवर 1,500 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंटही मिळत आहे. ग्राहक आपला जुना फोन एक्सचेंज करुन किंमत आणखी कमी करु शकता.
advertisement
4/8
फोनचे पूर्ण स्पेसिफिकेशन्स काय आहेत? : Motorola Edge 50 Pro चे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचा 6.7-इंचाचा कर्व्ड pOLED डिस्प्ले, जो 1.5K रिझोल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट आणि 2,000निट्स पर्यंत पीक ब्राइटनेससह येतो. HDR10+ सपोर्ट व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि गेमिंग अनुभवांना उत्कृष्ट बनवतो. रंग अचूकतेच्या बाबतीत हा फोन प्रीमियम अनुभव देखील देतो.
advertisement
5/8
परफॉर्मेंसविषयी बोलायचं झाल्यास यामध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो रोजकी कामे, मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी विश्वासार्ह परफॉर्मेंस देतो.
advertisement
6/8
पॉवरसाठी फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी मिळते. जी 125W वायर्ड फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. हे फीचर काही मिनिटात फोनला चार्ज करते. ज्यामुळे वारंवार चार्जिंगची चिंता राहत नाही.
advertisement
7/8
कॅमेरा सेटअप देखील खूप शक्तिशाली आहे. यात 50MPचा मुख्य कॅमेरा (OIS सह), 13MPचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 10MPचा टेलिफोटो लेन्स (3x ऑप्टिकल झूम) मागील बाजूस आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MPचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
advertisement
8/8
प्रीमियम डिस्प्ले, जलद चार्जिंग आणि मजबूत कॅमेरा सेटअपसह, Motorola Edge 50 Pro सध्याच्या ऑफरमध्ये व्हॅल्यू-फॉर-मनी ठरू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Motorolaचा भारी फोन झाला स्वस्त! 35,999 रुपयांचा स्मार्टफोन मिळतोय 24,568 रुपयांत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल