TRENDING:

बाद! बाद! Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा ट्विस्ट; 'बिग बॉस'ने संपूर्ण गेमच फिरवला

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात तंटावतीचा दरबार भरला आहे. ज्यात सदस्यांना कोडं घालण्यात आलं आहे, ज्याचं उत्तर चुकलं तर...
advertisement
1/5
बाद! बाद! Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा ट्विस्ट; 'बिग बॉस'ने संपूर्ण गेमच फिरवल
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा सहावा आठवडा. या आठवड्यात बिग बॉसने घरातील सदस्यांचं टेन्शन चांगलंच वाढवलं आहे. बिग बॉसच्या घरात तंटावतीचा दरबार भरला आहे. या दरबारात बिग बॉसने सदस्यांना उभं केलं आहे.
advertisement
2/5
बिग बॉसने तंटावतीच्या दरबारात घरातील सदस्यांना कोड्यात टाकलं आहे. त्यांना कोडं दिलं आहे. ज्याचं उत्तर घरात जबरदस्त ट्विस्ट आणणार आहे.
advertisement
3/5
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्यात बिग बॉस कोडं घालताना दिसतात. सुरुवातीला अनुश्री आणि विशाल तंटावतीच्या दरबारात उभे राहिलेले दिसतात.
advertisement
4/5
'आम्ही कधी असतो सिंगल, कधी असतो डबल एकमेकांच्या डोक्यावर बसून आम्ही देतो ट्रबल', असं कोडं बिग बॉसने दिलं आहे.
advertisement
5/5
यानंतर बिग बॉस सांगतात जर कोडं चुकीचं सोडवलं तर आपल्याला आपल्याच टिममधील सदस्यांना बाद करावं लागेल. हे ऐकताच घरातील सगळे सदस्य डोक्याला हात लावतात. यामुळे कोड्याचं चुकीचं उत्तर घरात जबरदस्त ट्विस्ट आणणार हे नक्की.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बाद! बाद! Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा ट्विस्ट; 'बिग बॉस'ने संपूर्ण गेमच फिरवला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल