Alcohol Facts : दारू प्यायल्यानंतर ती शरीरात किती वेळ राहते? बॉडीमध्ये काय काय होतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
How long alcohol stay in body : दारू प्यायल्यानंतर शरीरात ती किती वेळ राहते, त्याचा प्रभाव किती काळ दिसून येतो माहितीये?
advertisement
1/5

दारू प्यायल्यानंतर हळूहळू नशा चढू लागते, आवाज बदलतो, शरीरावरील नियंत्रणही सुटतं. काही वेळाने दारूची नशा उतरते, तसं सर्वकाही नॉर्मल होतं. पण दारू शरीरात किती वेळ राहते याचा विचार तुम्ही केला आहे का?
advertisement
2/5
जेव्हा कुणी दारू पितं तेव्हा शरीरात गेल्यानंतर ती 30 सेकंदांनंतर रक्तप्रवाहात मिसळते आणि संपूर्ण शरीरात पसरत जाते.
advertisement
3/5
यानंतर ती पोटात जाते. काही वेळाने घाम आणि श्वासोच्छवासामार्फत बाहेर येते. काही प्रमाणात पोटात राहते. यानंतर 90 टक्के दारू लिव्हर आणि आतड्यांमध्ये जाते आणि नंतर तिचं पचन सुरू होतं.
advertisement
4/5
माहितीनुसार दारू प्यायल्यानंतर तशी ती 72 तासांपर्यंत शरीरात राहते पण दारू शरीरात किती वेळ राहते हे दारूचं प्रमाण, गुणवत्ता आणि पिण्याची पद्धत इत्यादींवरही अवलंबून असतं.
advertisement
5/5
शिवाय चाचणीनुसारही ही वेळ बदलते. म्हणजे रक्त तपासणीत दारूचं प्रमाण 6 तासांपर्यंत, श्वासोच्छवासाच्या तपासणीत 12 ते 24 तास, लघवीच्या चाचणीत 72 तास, लाळेच्या चाचणीत 12 ते 24 तास दारूचं प्रमाण कळतं. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Alcohol Facts : दारू प्यायल्यानंतर ती शरीरात किती वेळ राहते? बॉडीमध्ये काय काय होतं?