बाबा वेंगा म्हणाले तसंच घडतंय! खरी ठरली ती भविष्यवाणी, प्रत्येकाच्या घरादारात आलं ते संकट
- Published by:Priya Lad
Last Updated:
advertisement
1/5

बाबा वेंगाला भविष्यवाणी करण्यासाठी ओळखलं जातं. तिने मृत्यूपूर्वी अनेक भाकितं केली होती जी आजच्या काळात भयावह आहेत. यातील काही भाकितं खरी ठरताना दिसत आहेत.
advertisement
2/5
बाबा वेंगाने म्हटलं होतं की लोक लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर जास्त अवलंबून राहतील आणि अनेक आजारांना बळी पडतील. भविष्यात लहान उपकरणं मानवी वर्तन आणि मानसिक आरोग्यात लक्षणीय बदल करतील. याला त्यांनी सायलेंट किलर म्हटलं.
advertisement
3/5
बाबा वेंगा म्हणाले होते की सुरुवातीला जीवन सोपं करण्यासाठी आणण्यात आलेलं हे तंत्रज्ञान शेवटी मानवी कल्याणासाठी मोठा धोका बनू शकतं.
advertisement
4/5
आज हा इशारा खरा ठरताना दिसत आहे. बाबा वेंगाने उल्लेख केलेले हे सायलेंट किलर उपकरण ज्याचा संबंध स्मार्टफोनशी जोडला जात आहे. स्मार्टफोनचा अतिरेकी वापर ही मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी एक गंभीर समस्या बनली आहे.
advertisement
5/5
आज स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे झोप आणि डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू लागल्या आहेत. एनसीपीसीआरच्या अहवालात असं दिसून आलं आहे की लोक झोपण्यापूर्वी त्यांचे फोन पाहतात, ज्याचा वाईट परिणाम होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
बाबा वेंगा म्हणाले तसंच घडतंय! खरी ठरली ती भविष्यवाणी, प्रत्येकाच्या घरादारात आलं ते संकट