TRENDING:

Chanakya Niti : चेहऱ्यावर जाऊ नका 'हे' बघा; त्यावरून समजेल किती सुंदर आहे ती महिला

Last Updated:
सुंदर महिला आपल्या आयुष्यात असावी असं कित्येक पुरुषांना वाटतं. सौंदर्य म्हणजे चेहरा, रूप, शरीर पाहिलं जातं. पण महिलेचं खरं सौंदर्य कुठे दडलेलं असतं हे चाणक्यनीतीत सांगितलं आहे.
advertisement
1/5
चाणक्यनीती : चेहऱ्यावर जाऊ नका 'हे' बघा; त्यावरून समजेल किती सुंदर आहे ती महिला
सौंदर्य म्हटलं की अनेकजण चेहऱ्याकडे पाहतात. एखादी महिला कशी दिसते, तिचा वर्ण कसा यावरून तिचं सौंदर्य ठरतं. पण आचार्य चाणक्य यांच्या मते, महिलेचं खरं सौंदर्य वेगळ्या गोष्टीत आहे.
advertisement
2/5
कोकिलानां स्वरो रूपं स्त्रीणां रूपं पतिव्रतम्। विद्या रूपं कुरूपानां क्षमा रूपं तपस्विनाम् ॥ <a href="https://news18marathi.com/tag/chanakya-niti/">चाणक्यनीती</a>त या श्लोकात महिलेच्या सौंदर्याबाबत सांगितलं आहे.
advertisement
3/5
याचा अर्थ कोकिळेचं सौंदर्य तिच्या स्वरात असतं. महिलेचं सौंदर्य त्यांचं पतिव्रता असणं आहे. कुरूप लोकांचं सौंदर्य ते विद्यावान असण्यात आहे. तपस्वींचं सौंदर्य क्षमावान असण्यात आहे.
advertisement
4/5
आचार्य चाणक्य म्हणतात, सौंदर्य हे गुणांमध्ये लपलेलं असतं. त्याच महिला सुंदर मानल्या जातात ज्या पतिव्रता असतात. समाजातही अशा महिलांचा सन्मान केला जातो.
advertisement
5/5
सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही. (सर्व फोटो प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : चेहऱ्यावर जाऊ नका 'हे' बघा; त्यावरून समजेल किती सुंदर आहे ती महिला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल