Chanakya Niti : जेव्हा नवरा-बायको हे करणं थांबवतील तेव्हाच घरात नांदेल लक्ष्मी
- Published by:Priya Lad
Last Updated:
आपल्या घरात देवी लक्ष्मी नांदावी असं प्रत्येकाला वाटतं. पण देवी लक्ष्मी सर्वच ठिकाणी नसते. देवी लक्ष्मीचा वास कोणकोणत्या ठिकाणी असतो याची माहिती चाणक्यनीतीमध्ये देण्यात आली आहे.
advertisement
1/5

आपल्या घरात लक्ष्मी नांदावी असं प्रत्येकाला वाटतं. पण लक्ष्मीचा वास सगळीकडेच असतो असा नाही. अशी काही ठिकाणं आहेत, जिथं लक्ष्मी आनंदाने नांदते. आचार्य चाणक्य यांच्या <a href="https://news18marathi.com/tag/chanakya-niti/">चाणक्यनीती</a>मध्ये याचा उल्लेख आहे.
advertisement
2/5
मूर्खा यत्र न पुज्यन्ते धान्यं यत्र सुसञ्चितम् । दाम्पत्ये कलहो नास्ति तत्र श्रीः स्वयमागता ।। चाणक्यनीतीतील या श्लोकामध्ये हे सांगितलं आहे.
advertisement
3/5
याचा अर्थ जिथं मूर्खांची पूजा होत नाही, जिथं अन्न इत्यादी अधिक प्रमाणात असतं. जिथं पती-पत्नीमध्यो कोणत्याही प्रकारचा कलह नसतो. वाद-भांडण नसतं. अशा ठिकाणी लक्ष्मी स्वतः येऊन राहते.
advertisement
4/5
चाणक्य यांना म्हणायचं आहे की, जे लोक मूर्खांऐवजी गुणवानांचा आदर-सन्मान करतात. आपल्या गोदामात चांगल्या प्रकारे अन्नसाठा करतात. ज्यांचं घर, संसारात भांडणं होत नाहीत, मतभेद नाहीत. त्यांची संपत्ती आपोआप वाढते.
advertisement
5/5
(सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : जेव्हा नवरा-बायको हे करणं थांबवतील तेव्हाच घरात नांदेल लक्ष्मी