Chanakya Niti - पुरुषांनो, अशा महिलेशी रोमान्स चुकूनही करू नका; आयुष्य गमवाल
- Published by:Priya Lad
Last Updated:
आचार्य चाणक्य यांनी या महिलेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. ही महिला कोण त्याचा उल्लेख चाणक्यनीतीत आहे.
advertisement
1/5

आचार्य चाणक्य यांनी राजकीय, आर्थिक, वैयक्तिक असे अनेक धडे दिलेत. अगदी कुणासोबत राहावं आणि कुणासोबत नाही हेसुद्धा त्यांनी सांगितलं आहे. त्याच एका महिलेचा समावेश आहे. या महिलेच्या बिलकुल जवळ जाऊ नका, असा सल्ला आचार्य <a href="https://news18marathi.com/tag/chanakya-niti/">चाणक्य</a> यांनी दिला आहे.
advertisement
2/5
बऱ्याचदा महिलांनी पुरुषांची फसवणूक केल्याची प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. काही महिला पैशांसाठी पुरुषांशी जवळीक साधतात. त्यांना लुटून जातात. पण एक अशी महिला जिच्या जवळ गेलात तर पुरुष आयुष्य गमावून बसतात, असं चाणक्य म्हणाले.
advertisement
3/5
।।अगम्यागमनादायुर्यश: पुण्यानि क्षीयन्ते।। चाणक्यनीतीतील या श्लोकात आचार्य यांनी त्या महिलेचा उल्लेख केला आहे.
advertisement
4/5
या श्लोकात सांगितल्यानुसार वेश्यासारख्या महिलेच्या सहवासात राहिल्याने यश, पुण्य आणि आयुष्य नष्ट होतं.
advertisement
5/5
सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संंबंध नाही. न्यूज18मराठी याचं समर्थन करतं असं नाही. आचार्य चाणक्य यांचे विचार आचरणात आणावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti - पुरुषांनो, अशा महिलेशी रोमान्स चुकूनही करू नका; आयुष्य गमवाल