Romantic Fruit : लालबुंद आणि रसरशीत, हे आहे 'रोमँटिक फळ', सांगा पाहू कोणतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Romantic Fruit Name : बाजारात कितीतरी प्रकारची फळं आहेत. यापैकी काही तुम्ही खाल्ली असतील तर काही फक्त पाहिली असतील. याच फळांपैकी एक फळ ज्याला रोमँटिक फळ म्हणतात.
advertisement
1/5

आंबा, फणस, चिकू, पेरू, सफरचंद, केळी अशी एक ना दोन कितीतरी फळं आहेत. काही फळांची नावं तर आपल्याला माहितीही नाहीत.
advertisement
2/5

काही फळं स्थानिक असतात जी फक्त तिथंच मिळतात. काही फळ मोसमी असतात म्हणजे ती फक्त विशिष्ट ऋतूतच मिळतात.
advertisement
3/5
प्रत्येक फळाचं वैशिष्ट्य आहे, त्यानुसार त्या फळाला ओळखलं जातं. जसं आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. सफरचंदासारखेच गुण असलेला पेरू सफरचंदापेक्षा स्वस्त म्हणून त्याला गरीबांचं सफरचंद म्हणतात.
advertisement
4/5
असंच एक फळ जे रोमँटिक फळ म्हणून ओळखलं जातं. ते फळ कोणतं तुम्हाला माहिती आहे का? त्याचं नाव तुम्ही सांगू शकता का?
advertisement
5/5
स्ट्रॉबेरीला रोमँटिक फळ म्हणून ओळखलं जातं. लाल आणि गुलाबी रंगाशी मिळतंजुळतं हे फल रसदार आणि गोड असतं. याशिवाय चेरीलाही रोमँटिक फळ म्हटलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Romantic Fruit : लालबुंद आणि रसरशीत, हे आहे 'रोमँटिक फळ', सांगा पाहू कोणतं?