TRENDING:

एअर हॉस्टेसचा ड्रेस घातल्यानंतर करता येत नाहीत या 5 गोष्टी; फ्लाइट अटेंडंटचा खुलासा

Last Updated:
Air Hostess Secret : एका माजी फ्लाईट अटेंडंटने अलीकडेच एअरलाइन्सचा ड्रेस घातल्यानंतर पाळावे लागणारे धक्कादायक नियम उघड केले आहेत. जे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
advertisement
1/5
एअर हॉस्टेसचा ड्रेस घातल्यानंतर करता येत नाहीत 5 गोष्टी; फ्लाइट अटेंडंटचा खुलासा
एअर हॉस्टेस आणि त्यांचे ड्रेस कित्येकांना आकर्षित करतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल हे ड्रेस जितके आकर्षित तितकेच नियमही पाळावे लागतात. हा ड्रेस घातल्यानंतर एअर हॉस्टेसना काही गोष्टी करायला बंदी असते.
advertisement
2/5
विमान प्रवाशांसाठी जसे नियम असतात, तसेच नियम फ्लाइट अटेंडंट, एअर हॉस्टेससाठीही असता. एका एअर हॉस्टेसने अलीकडेच काही नियम सांगितले आहेत जे त्यांना पाळावे लागतात.
advertisement
3/5
14 वर्षांपासून फ्लाईट अटेंडंट म्हणून काम केलेली बारबरा बॅसिलिएरीने एअरलाइन कर्मचाऱ्यांना युनिफॉर्ममध्ये काय करण्यास सक्त मनाई आहे हे सांगितलं आहे.
advertisement
4/5
33 वर्षीय बारबराने विशेषतः पाच प्रमुख नियमांचा उल्लेख केला, ज्यांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होऊ शकते.
advertisement
5/5
बारबराने सांगितल्यानुसार, फ्लाईट अटेंडंटना युनिफॉर्ममध्ये रोमान्स आणि स्मोकिंग, मद्यपानास बंदी आहे. च्युइंगम खाण्याची परवानगी नाही, या गोष्टी युनिफॉर्मचा अपमान मानल्या जातात. तसंच कर्मचाऱ्यांनी चहा किंवा कॉफी कुठे पितात याचीही जाणीव ठेवावी. बोर्डिंग गेटवर चहा-कॉफी पिणं प्रतिबंधित आहे, कारण ते नियमांविरुद्ध मानलं जातं.(सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
एअर हॉस्टेसचा ड्रेस घातल्यानंतर करता येत नाहीत या 5 गोष्टी; फ्लाइट अटेंडंटचा खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल