फळं की फळांचा ज्यूस, आरोग्यासाठी जास्त काय फायदेशीर?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
फळं आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि त्यांचा ज्यूसही खूप उपयोगी असतो. मात्र या दोन्हींपैकी जास्त फायद्याचं काय असतं? कधी विचार केलाय?
advertisement
1/7

फळं आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि त्यांचा ज्यूसही खूप उपयोगी असतो. मात्र या दोन्हींपैकी जास्त फायद्याचं काय असतं? कधी विचार केलाय?
advertisement
2/7
फळं खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळते. ज्यामुळे पचन सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते.
advertisement
3/7
ताजी फळे खाल्ल्यानं शरीराला भरपूर जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स देखील मिळतात.
advertisement
4/7
फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीराला पुरेसं पोषण मिळतं. याशिवाय फळे खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते.
advertisement
5/7
फळांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात न घेता तुम्हाला त्वरीत ताजेतवाने करते.
advertisement
6/7
एक किंवा अधिक फळे मिसळून फळांचा ज्यूस तयार केला जातो. ज्यूसमध्ये संपूर्ण फळांमध्ये आढळणारे फायबर नसतात आणि संपूर्ण फळातील सर्व पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स टिकवून ठेवत नाहीत.
advertisement
7/7
त्यात साखर आणि कॅलरी देखील जास्त असू शकते, विशेषतः जर तुम्ही पॅकेजिंग वाला ज्यूस पीत असाल.