General Knowledge : 1 एकर म्हणजे किती गुंठा? आणि स्क्वेअर फीटमध्ये नक्की किती?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एवढच नाही तर अनेकदा लोक गुंठ सोडून जागा स्क्वेअर फीटमध्ये देखील मोजतात. ज्यामुळे कधीकधी जमीनीची खरेदी विक्री करताना नुकसान होऊ शकतं.
advertisement
1/5

भारतात जमीन मोजण्याच्या अनेक पद्धती आहेत. काही ठिकाणी गुंठा वापरला जातो, काही ठिकाणी एकर, तर काही ठिकाणी हेक्टर. जमीन खरेदी-विक्री करताना किंवा शेतीसाठी मोजणी करताना अनेकदा लोक गोंधळतात की 1 एकरमध्ये किती गुंठा येतो. किंवा 20 गुंठ म्हणजे नक्की किती जागा.
advertisement
2/5
एवढच नाही तर अनेकदा लोक गुंठ सोडून जागा स्क्वेअर फीटमध्ये देखील मोजतात. ज्यामुळे कधीकधी जमीनीची खरेदी विक्री करताना नुकसान होऊ शकतं.
advertisement
3/5
जमिनीची मोजणी क्षेत्रनिहाय बदलते, पण महाराष्ट्रासह बहुतेक ठिकाणी 1 एकर म्हणजे 40 गुंठे असा सरळसरळ हिशोब होतो. म्हणजेच जर तुमच्याकडे 40 गुंठ्याची जमीन असेल तर ती एक एकर मानली जाते.
advertisement
4/5
आता स्क्वेअर फीटमध्ये पाहायचं झालं तर 1 गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फीट इतका असतो. त्यामुळे मग 1 एकर म्हणजे 40 गुंठे म्हणजे 43,560 स्क्वेअर मीटर इतकी जागा होते. हा हिशोब शेती, प्लॉट खरेदी, बांधकाम किंवा सरकारी मोजणी यांसाठी महत्त्वाचा मानला जातो.
advertisement
5/5
जमिनीचं मोजमाप योग्यरित्या समजून घेणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. कारण चुकीच्या मोजमापामुळे व्यवहारात तोटा होऊ शकतो. त्यामुळे नेहमीच विश्वासार्ह मोजमाप पद्धती वापरा आणि शंका असल्यास तज्ज्ञ किंवा संबंधित कार्यालयाकडून खात्री करून घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : 1 एकर म्हणजे किती गुंठा? आणि स्क्वेअर फीटमध्ये नक्की किती?