General Knowledge : असा देश जिथं नववर्षाचं सेलिब्रेशनच नाही, कारण ऐकून विचार करत बसाल!
- Published by:Devika Shinde
Last Updated:
असाच एक देश जगाच्या पाठीवर आहे. जो सर्व देशांपेक्षा वेगळा आहे. एवढच नाही तर तो न्यू इयर देखील इतर देशांसोबत साजरा करु शकत नाही.
advertisement
1/9

प्रत्येक देशाचे आपले वेगळे नियम आणि कायदे आहेत. प्रत्येक देशातील लोकांची मान्यता, परंपरा, राहणीमान, नैसर्गिक परिस्थीती या सर्वांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
advertisement
2/9
असाच एक देश जगाच्या पाठीवर आहे. जो सर्व देशांपेक्षा वेगळा आहे. एवढच नाही तर तो न्यू इयर देखील इतर देशांसोबत साजरा करु शकत नाही.
advertisement
3/9
असं का? असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल, खरंतर यामागचं कारण तुम्हाला आश्चर्यचकीत करु शकतो. चला याबद्दल जाणून घेऊ.
advertisement
4/9
साधारणपणे सर्व कॅलेंडरमध्ये 12 महिने असतात, परंतु आपल्या पृथ्वीवर असा एक देश आहे जिथे वर्षात 12 नाही तर 13 महिने असतात. यामुळेच हा देश जगात सर्वात मागे आहे.
advertisement
5/9
हा देश आहे इथियोपिया. हा आफ्रिकेतील सर्वात सुंदर आणि सुपीक देशांपैकी एक मानला जातो.
advertisement
6/9
इथिओपियाचे कॅलेंडर इतर जगापेक्षा वेगळे आहे. त्यात 13 महिने आहेत. इथिओपियन कॅलेंडर प्राचीन कॉप्टिक कॅलेंडरवर आधारित आहे आणि त्यात प्रत्येकी 30 दिवसांसह 12 महिने आणि 5 किंवा 6 दिवसांचा अतिरिक्त महिना असतो, ज्याला “पगुम” म्हणतात.
advertisement
7/9
ग्रेगोरियन (सामान्य) कॅलेंडरनुसार 11 किंवा 12 सप्टेंबर रोजी “एन्कुटटाश” नावाचे इथिओपियन नवीन वर्ष साजरे केले जाते. त्यामुळे उर्वरित जग 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करत असताना, इथिओपियामध्ये त्यांच्या कॅलेंडरमध्ये तो फक्त एक सामान्य दिवस असेल.
advertisement
8/9
ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, महिन्यांची नावे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च इत्यादी आहेत, परंतु इथियोपियन (गीझ कॅलेंडर) कॅलेंडरमध्ये, महिन्यांची नावे पूर्णपणे भिन्न आणि अद्वितीय आहेत.
advertisement
9/9
इथिओपियन कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा 7-8 वर्षे मागे आहे. उदाहरणार्थ ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये 2024 असताना ते इथिओपियामध्ये 2016 किंवा 2017 असू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : असा देश जिथं नववर्षाचं सेलिब्रेशनच नाही, कारण ऐकून विचार करत बसाल!