General Knowledge : स्त्रीया वर्षभर वापरल्यावर फेकुन देतात 'ही' गोष्ट, तुम्हाला माहितीय का उत्तर?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकांना वाटेल की फॅशन अॅक्सेसरीज किंवा मेकअपचा किट असेल. पण... नाही! उत्तर अजून वेगळं आहे.
advertisement
1/7

आता जर असं विचारलं की अशी कोणती गोष्ट आहे, जी मुली वर्षभर वापरतात आणि नंतर फेकून देतात?तर तुम्हाला याचं उत्तर देता येईल? करा थोडा विचार करा...
advertisement
2/7
खरंतर हा जनरल नॉलेजशी संबंधीत प्रश्न आहे, जो तुम्हाला चक्रावून सोडू शकतो, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला थोडं लॉजिक वापरायला लागेल.
advertisement
3/7
अनेकांना वाटेल की फॅशन अॅक्सेसरीज किंवा मेकअपचा किट असेल. पण... नाही! उत्तर अजून वेगळं आहे.
advertisement
4/7
"कपडे? किंवा शूज?"खरं तर, मुली फॅशनप्रमाणे कपडे आणि शूज बदलतात, पण वर्षभर वापरून फेकणारी गोष्ट ही नाही. अजून थोडा विचार करा.
advertisement
5/7
"स्टेशनरी वस्तू? की पर्स?"स्टेशनरी वस्तू आणि पर्स वर्षभर वापरल्या जातात, पण त्या सहजासहजी कोणी फेकत नाही. मग उत्तर काय असेल?
advertisement
6/7
याचं उत्तर आहे कॅलेंडर! मुलीच काय, प्रत्येकजण वर्षभर कॅलेंडरचा वापर करतो आणि नवीन वर्ष येताच ते बदलून टाकतो.
advertisement
7/7
कॅलेंडर आपल्याला दिवस, तारखा, महत्वाच्या घटना लक्षात ठेवायला मदत करतं. पण वर्ष संपताच ते जुनं होतं आणि आपण ते सहज फेकून देतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : स्त्रीया वर्षभर वापरल्यावर फेकुन देतात 'ही' गोष्ट, तुम्हाला माहितीय का उत्तर?