Mixer in Marathi : मिक्सरला मराठीत काय म्हणतात? रोज वापरणाऱ्या 99 टक्के महिलांनाही माहिती नसेल उत्तर
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
Marathi word for Mixer : कित्येक इंग्रजी शब्दांचा आपण अगदी रोजच्या बोलण्यात वापर करतो
advertisement
1/7

--आपल्याला या शब्दांची इतकी सवय झालेली असते की आपल्यातील अनेकजण तर हेदेखील विसरून जातात, की आपण वापरत असलेला शब्द इंग्रजी आहे.
advertisement
2/7
तो शब्द जणू आपल्याच भाषेतील आहे, असं वाटू लागतं. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळेच सर्रास या इंग्रजी शब्दांचा वापर करतात.
advertisement
3/7
यात पॅन्ट, शर्ट, पेट्रोल, पेन, पेन्सिवल, पोलीस, सिमेंट असे अनेक शब्द येतात. मात्र, कोणी आपल्याला या शब्दांचा मराठी अर्थ विचारला तर मात्र आपली बोलतीच बंद होईल.
advertisement
4/7
अशाच काही शब्दांबद्दल आम्ही तुम्हाला या सीरिजच्या माध्यमातून सांगत असतो. आजही आम्ही तुमच्यासाठी असाच एक शब्द घेऊन आलो आहोत. ज्याचा मराठी अर्थ क्वचितच कोणाला माहिती असेल.
advertisement
5/7
तर, हा शब्द आहे मिक्सर. आजकाल जवळपास प्रत्येकाच्या किचनमध्ये मिक्सर असतोच. घरात स्वयंपाक बनवण्यासाठी लागणारं साहित्य बारीक करण्यासाठी याचा वापर केला जातो
advertisement
6/7
याशिवाय ज्यूस आणि इतरही अनेक गोष्टी बनवण्यासाठी याचा वापर होतो. मात्र, याला मराठीत काय म्हणतात? असं विचारलं तर 99 टक्के लोकांना सांगता येणार नाही.
advertisement
7/7
तर, या मिक्सरला मराठीत मिश्रक, मिश्रणयंत्र किंवा मिश्रण करण्याचं साधण असं म्हटलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mixer in Marathi : मिक्सरला मराठीत काय म्हणतात? रोज वापरणाऱ्या 99 टक्के महिलांनाही माहिती नसेल उत्तर