Screenshot in Marathi : स्क्रीनशॉटला मराठीत काय म्हणतात? मोबाईल वापरणाऱ्या 99 टक्के लोकांना माहिती नाही
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
Screenshot in Marathi : दैनंदिन जीवनात आपण अनेक असे इंग्रजी शब्द वापरतो, ज्यांचा मराठी अर्थ आपल्याला लवकर सांगताही येत नाही
advertisement
1/7

या शब्दांची अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला इतकी सवय झालेली असते की आपण अनेक वर्ष त्यासाठी इंग्रजी शब्दच वापरतो. मग अचानक जर कोणी आपल्याला त्याचा मराठी अर्थ विचारला की मग फजिती होते.
advertisement
2/7
यात अगदी रोजच्या वापरातील पेन, मिक्सर, किचन, टेबल मोबाईल यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. याचे मराठी अर्थ कोणी विचारले तर आपल्याला लवकरच सुचणारही नाही
advertisement
3/7
तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ सांगणार आहोत. हा शब्द तुम्ही दिवसात कित्येकदा उच्चारत असाल. मात्र याला मराठीत काय म्हणतात? हे क्वचितच लोकांना माहिती असेल'
advertisement
4/7
हा शब्द म्हणजे स्क्रीनशॉटला... आपल्याकैकी बहुतेक जण मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे दिवसात ते कितीतरी वेळा या शब्दाचा वापर करतात.
advertisement
5/7
मोबाईलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या व्हिडीओचा किंवा एखाद्यासोबतच्या चॅटिंगचा स्क्रीनशॉट आपण अनेकदा घेतो.
advertisement
6/7
मात्र या स्क्रीनशॉटला मराठीत काय म्हणतात? असं विचारलं तर 99 टक्के लोकांना सांगता येणार नाही
advertisement
7/7
स्क्रीनशॉटसाठी मराठीत आपण प्रतिमांकन, पटलपट किंवा पटलचित्र हा शब्द वापरू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Screenshot in Marathi : स्क्रीनशॉटला मराठीत काय म्हणतात? मोबाईल वापरणाऱ्या 99 टक्के लोकांना माहिती नाही