General Knowledge: माठातील पाणी कसं होतं थंड? या देसी फ्रिजमध्ये काय आहे खास?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
उष्णतेनं लोक हैराण झालेत. उन्हाळ्यात लोकांना थंड हवा, थंड प्येय, थंड खाद्य, सगळंच थंड पाहिजे असतं. नाहीतर गरमीनं लोकांची पूर्ण एनर्जी डाऊन होते.
advertisement
1/7

उष्णतेनं लोक हैराण झालेत. उन्हाळ्यात लोकांना थंड हवा, थंड प्येय, थंड खाद्य, सगळंच थंड पाहिजे असतं. नाहीतर गरमीनं लोकांची पूर्ण एनर्जी डाऊन होते.
advertisement
2/7
उन्हाळ्यात थंडगार पाणी पिण्यासाठी लोक देसी फ्रिजचा उपयोग करतात. हा देसी फ्रिज आहे माठ. माठाला ओलं कापड गुंडाळलं की दिवसभर गारेगार पाणी प्यायला मिळतं.
advertisement
3/7
हा देसी फ्रिज एवढ्या गरमीतही पाणी थंड कसा ठेवतो? कधी विचार केलाय? यामध्ये असं काय खास आहे हे पाणी सतत थंड ठेवतं.
advertisement
4/7
मातीच्या माठातील पाणी तर सर्वांना प्यायला आवडतं. मात्र ते पाणी कायम थंड राहण्यामागे काय कारण आहे हे जाणून घेऊया.
advertisement
5/7
मातीपासून बनलेल्या माठाला सूक्ष्म छिद्र असतात. त्यामुळे त्यातून पाणी सतत झिरपत राहतं. हे पाणी झिरपून माठाचा खालचा भाग नेहमीच ओला राहतो आणि यामुळे पाणातील पाणी सतत थंड राहतं.
advertisement
6/7
छिद्रातून बाहेर पडणारं हे पाणी बाष्पोत्सर्जन होतं आि वाफेच्या रुपात बाहेर पडतं. याला शीतकरण प्रक्रिया म्हणतात.
advertisement
7/7
माठातील पाणी फ्रिजसारखं थंडही लागतं आणि चवीला खूप चांगलं असतं. हे पाणी पिण्याचे अनेक फायदेही आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge: माठातील पाणी कसं होतं थंड? या देसी फ्रिजमध्ये काय आहे खास?