TRENDING:

General Knowledge : अशी कोणती गोष्ट आहे जी रात्री पांढरी, संध्याकाळी निळी, दुपारी काळी आणि सकाळी हिरवी दिसते?

Last Updated:
एक जनरल नॉलेज प्रश्न आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. हा प्रश्नच समजायला तुमचं डोक गरगरेल त्याचं उत्तर देणं तर त्याहून चॅलेंजिंग आहे.
advertisement
1/7
GK :  रात्री पांढरी, संध्याकाळी निळी, दुपारी काळी आणि सकाळी हिरवी दिसते, ती कोण?
ज्ञान कधीच वाया जात नाही असं म्हणतात ते खरं आहे. त्यामुळे नेहमी वाचत रहावं आणि वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेत रहावं. कधी कोणत्या माहितीचा उपयोग तुम्हाला कधी होइल हे माहित नाही.
advertisement
2/7
सोशल मीडियावर यासंबंधीत प्रश्न आणि माहिती असते, असे अनेक लोक आहेत. ज्यांना असे चेलेंजिंग आणि ज्ञानात भर घालणारे प्रश्न आणि त्याचे उत्तर जाणून घ्यायला आवडते.
advertisement
3/7
असाच एक जनरल नॉलेज प्रश्न आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. हा प्रश्नच समजायला तुमचं डोक गरगरेल त्याचं उत्तर देणं तर त्याहून चॅलेंजिंग आहे.
advertisement
4/7
अशी कोणती गोष्ट आहे जी रात्री पांढरी, संध्याकाळी निळी, दुपारी काळी आणि सकाळी हिरवी दिसते?
advertisement
5/7
प्रश्न वाचून डोकं खाजवायला लागलात ना? मग आता उत्तर पण सांगा... माहितीय का?..
advertisement
6/7
फक्त हुशार लोकंच याचं उत्तर सांगू शकतील. पण तुमचं वाचन चांगलं नसेल तरी काळजी करु नका आम्ही याचं उत्तर तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
7/7
ती गोष्ट आहे शेवाळ, जी रात्री पांढरी, संध्याकाळी निळी, दुपारी काळी आणि सकाळी हिरवी दिसते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : अशी कोणती गोष्ट आहे जी रात्री पांढरी, संध्याकाळी निळी, दुपारी काळी आणि सकाळी हिरवी दिसते?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल