General Knowledge : Steal आणि Steel कोणता कधी वापरायचा? तुम्ही पण गोंधळता का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काही छोट्या गोष्टी किंवा काही ट्रीक्सने हे शब्द लक्षात ठेवले तर तुम्हाला यातील फरक लगेच कळेल.
advertisement
1/8

इंग्रजीतील असे काही शब्द आहेत जे लोकांना कन्फ्युज करतात. खरंतर हे असे शब्द आहेत ज्यांना वाचताना त्याचं pronounce सारखाच होतो. पण त्याची स्पेलिंग आणि अर्थ वेगवेगळा असतो.
advertisement
2/8
अशाच शब्दांमुळे लोक अनेकदा गोंधळतात आणि यामुळे इंग्रजी खुप कठीण आहे असं त्यांना वाटतं. पण तसं नाही.
advertisement
3/8
काही छोट्या गोष्टी किंवा काही ट्रीक्सने हे शब्द लक्षात ठेवले तर तुम्हाला यातील फरक लगेच कळेल.
advertisement
4/8
असेच दोन शब्द आहेत Steal आणि Steel या दोन शब्दांमध्ये लोकांना गोंधळ होतो.
advertisement
5/8
अनेकांना हे दोन्ही शब्द सारखेच वाटतात आणि कोणता शब्द कधी वापरायचा यासाठी लोक गोंधळात पडतात. पण दोघांचे अर्थ पूर्ण वेगळे आहेत.
advertisement
6/8
1. Steal चा अर्थ चोरी करणे असा होतो.कोणी तुमचं मोबाईल चोरी केला असेल तर तुम्ही (steal) हा शब्द वापरु शकता.
advertisement
7/8
2. Steel म्हणजे धातूहा तो धातू आहे ज्याच्या वस्तू आपल्या घरी सहज आढळतात तसेच हा धातू इमारती, वाहने आणि साधने बनवण्यासाठी वापरला जातो.
advertisement
8/8
आता तुम्हाला दोन्ही शब्दांमधील फरक लक्षात आला असेल. तर तुम्हाला आता यामुळे कन्फ्युजन होणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : Steal आणि Steel कोणता कधी वापरायचा? तुम्ही पण गोंधळता का?