TRENDING:

Heart Attack येण्यापूर्वी छातीच्या उजव्या बाजूला ही वेदना होऊ शकतात का?

Last Updated:
ज्या लोकांना अनेकदा छातीत दुखते. हे केवळ हृदयविकाराच्या झटक्यामुळेच दुखत नाही, त्यामागे आणखीही काही कारणं असू शकतात.
advertisement
1/5
Heart Attack येण्यापूर्वी छातीच्या उजव्या बाजूला ही वेदना होऊ शकतात का?
जेव्हा ही तुम्ही छातीत दुखतंय अशी तक्रार घेऊन डॉक्टरांकडे जाता, तेव्हा डॉक्टर तुम्हाला हृदयाशी संबंधित चाचण्या करण्यासाठी सांगतिल. हृदयाशी संबंधित आजारांसाठी अनेक तपासण्या केल्या जातात. ज्यात सर्वात आधी ईसीजी करायला सांगितलं जातं. हृदयाशी संबंधित आजारांमध्ये छातीत दुखण्याच्या तक्रारी अनेकदा येतात.
advertisement
2/5
ज्या लोकांना अनेकदा छातीत दुखते. हे केवळ हृदयविकाराच्या झटक्यामुळेच दुखत नाही, त्यामागे आणखीही काही कारणं असू शकतात.
advertisement
3/5
कधीकधी छातीत दुखणे हा कॉस्टोकॉन्ड्रिटिससारखा आजार असू शकतो. हा आजार छातीच्या हाडांशी संबंधित आहे. या स्थितीमुळे वेदना होतात. हा फासळ्या आणि स्तनाच्या हाडांशी संबंधित आजार असू शकतो. तर कधीकधी गॅसमुळेही छातीत वेदना होऊ शकतात.
advertisement
4/5
कॉस्टोकॉन्ड्रिटिस हा एक गंभीर रोग आहे ज्यामध्ये छातीच्या उजव्या बाजूला वेदना सुरू होते. वेदना इतकी तीव्र आहे की तुम्हाला हृदयविकाराचा झटका आल्यासारखे वाटेल.
advertisement
5/5
कॉस्टोकॉन्ड्रिटिसमुळे उजव्या बाजूला तीव्र वेदना होऊ शकतात. शारीरिक हालचालींदरम्यान होणारी वेदना देखील या कारणामुळे होते. छातीत दुखणे कॉस्टोकॉन्ड्रिटिसमुळे होते. त्यामुळे छाती सुजून लाल होते. यामध्ये प्रतिजैविक औषध दिले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Heart Attack येण्यापूर्वी छातीच्या उजव्या बाजूला ही वेदना होऊ शकतात का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल