TRENDING:

Indian Railway : भारतातील अशी ट्रेन जिच्या प्रत्येक डब्यात असतात पैसे

Last Updated:
RBI Treasury Train : आपण दररोज ट्रेनने प्रवास करतो. पण तुम्हाला त्या ट्रेनबाबत माहिती आहे का, ज्यामध्ये पैसे ठेवलेले असतात. भारतातील अशी ट्रेन ज्याच्या प्रत्येक कोचमध्ये पैसे असतात. 
advertisement
1/5
Indian Railway : भारतातील अशी ट्रेन जिच्या प्रत्येक डब्यात असतात पैसे
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयने जियो हॉटस्टारसोबत एक डॉक्युमेंट्री बनवली आहे. ज्यात आरबीआयचं काम कसं चालतं, पैसे, दागिने कुठे ठेवले जातात हेसुद्धा दाखवण्यात आलं आहे.
advertisement
2/5
या डॉक्युमेंट्रीमध्ये एका खास ट्रेनचा उल्लेख करण्यात आला आहे. भारतातील अशी ट्रेन ज्याच्या प्रत्येक डब्यात पैशांच्या नोटांनी भरलेले बॉक्स असतात
advertisement
3/5
ही स्पेशल ट्रेन आहे. ज्याचा वापर मोठ्या प्रमाणात पैसे एका शहरातून दुसऱ्या शहरात सुरक्षिकरित्या नेण्यासाठी होतो.
advertisement
4/5
या ट्रेनमध्ये कडक सुरक्षा, सशस्त्र गार्क्ड पोलीस किंवा अर्धसैनिक बल तैनात असतात.  ही ट्रेन फक्त आरबीआय आणि संबंधित सरकारी एजन्सीसाठी असते. यात कोणी प्रवासी प्रवास करत नाही
advertisement
5/5
या ट्रेनला ट्रेझरी ट्रेन किंवा करन्सी स्पेशल ट्रेन म्हणतात. पैशांच्या नोटा छापल्यानंतर याच ट्रेनमार्फत त्या देशाच्या वेगवेगळ्या बँकेत पोहोचवले जातात. रिझर्व्ह बँक वेगवेगळी ठिकाणं किंवा विभागीय कार्यालय, करन्सी चेस्ट्समद्ये कॅश  पाठवण्यासाठी या ट्रेनची मदत घेतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indian Railway : भारतातील अशी ट्रेन जिच्या प्रत्येक डब्यात असतात पैसे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल