TRENDING:

अरे देवा! काही मिनिटं, काही तास नाही तर तब्बल 3 वर्षे लेट आली ट्रेन, वाट पाहत होती एक व्यक्ती

Last Updated:
Most late train in India : ट्रेन लेट झाल्याची प्रकरणं काही कमी नाहीत. पण एक ट्रेन तब्बल 3 वर्ष लेट झाली. आश्चर्य म्हणजे एक व्यक्ती मात्र तीन वर्षे या ट्रेनची वाट पाहत होता. नेमकं हे प्रकरण काय आहे, ते जाणून घेऊयात.
advertisement
1/7
काही मिनिट, काही तास नाही, तब्बल 3 वर्षे लेट आली ट्रेन, वाट पाहत होती एक व्यक्ती
ट्रेनने दररोज प्रवास करणाऱ्यांना ट्रेन उशिरा झाली तर त्याचा किती फटका बसतो हे माहितीच आहे. पण फार फार तर ट्रेन किती उशिरा येईल काही मिनिटं, काही तास. पण एक अशी ट्रेन जी तब्बल 3 वर्षे लेट झाली.
advertisement
2/7
आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणमहून उत्तर प्रदेशच्या बस्तीसाठी निघालेली ही ट्रेन. प्रवासाचा मार्ग फक्त 42 तासांचा होता. पण याला 3 वर्षे लागली.
advertisement
3/7
वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. नेमकं असं काय झालं हे जाणून घेण्याची उत्सुकताही असेल. ही घटना 2014 सालातील आहे.
advertisement
4/7
बस्तीमधील रामचंद्र गुप्ता नावाच्या एका व्यापाऱ्याने 2014 साली विशाखापट्टणमच्या इंडियन पोटाश लिमिटेडहून खत मागवलं होतं.
advertisement
5/7
10 नोव्हेंबर 2024 रोजी खत मालगाडीत टाकण्यात आलं. 1300 पेक्षा जास्त पोती होती. जवळपास 14 लाख रुपये किमतीचं हे सामान घेऊन ट्रेन निघाली. पण ती ठरलेल्या दिवशी यूपीच्या बस्तीमध्ये पोहोचलीच नाही.
advertisement
6/7
व्यापाऱ्याने रेल्वेशी संपर्क केला आणि लिखित तक्रारही दिली. त्यानंतर ट्रेन आपला मार्ग भरकटल्याची माहिती मिळाली. तर मीडिया रिपोर्टनुसार रेल्वे अनफिट ट्रेन्सना यार्डमध्ये पाठवले. या ट्रेनसोबतही तसंच झालं असेल.
advertisement
7/7
अनेक तक्रारीनंतर तपास झाला आणि त्यानंतर 3 महिने 8 महिन्यांनी म्हणजेच ही ट्रेन 25 जुलै 2018 ला ठरलेल्या ठिकाणी यूपीच्या बस्तीला पोहोचली. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
अरे देवा! काही मिनिटं, काही तास नाही तर तब्बल 3 वर्षे लेट आली ट्रेन, वाट पाहत होती एक व्यक्ती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल