TRENDING:

Kitchen Jugaad : AC मधून निघणारं पाणीही फायद्याचं; 99 टक्के लोकांना माहिती नाही याचा वापर

Last Updated:
एसीतून निघणारं पाणी काही कामाचं नाही म्हणून तुम्हीही ते वाया घालवत असाल तर आधी हे वाचा.
advertisement
1/7
Jugaad : AC मधून निघणारं पाणीही फायद्याचं; 99% लोकांना माहिती नाही याचा वापर
तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की एसीतून पाणी निघतं. एसी सुरू असतो, त्यातील गॅस पाइपमधून जातो आणि या पाइपवर पाण्याचे थेंब जमा होतात. हे थेंब गरम हवेच्या संपर्कात आल्यानंतर पाण्यात रूपांतरित होतात आणि ते एसीमधून बाहेर येतात.
advertisement
2/7
एसीतून निघणारं हे पाणी चांगलं नाही, त्याचा काहीच फायदा नाही असं अनेकांना वाटतं, त्यामुळे पाइपच्या माध्यातून आपण हे पाणी बाहेर सोडून देतो. पण एसीतील हे पाणीही भरपूर फायद्याचं आहे.
advertisement
3/7
तुम्ही एसीच्या या पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी करू शकता, त्यामुळे कपडे धुण्यासाठी लागणाऱ्या इतर चांगल्या पाण्याची बचत होईल.
advertisement
4/7
एसीचं हे पाणी वाया घालवण्याऐवजी तुम्ही झाडांनाही घालू शकता, ज्यामुळे झाडांना पाणी मिळेल, झाडांसाठी हे पाणी वापरणं सुरक्षित आहे.
advertisement
5/7
एसीच्या पाण्याने तुम्ही घरही स्वच्छ करू शकता. घरातील साफसफाईत तुम्ही नळाच्या चांगल्या पाण्याऐवजी हे पाणी वापरू शकता.
advertisement
6/7
टॉयलेट स्वच्छ करण्यात बरंच पाणी वाया जातं. मग एसीचं वाया जाणारं हेच पाणी तुम्ही तिथं वापरू शकता.
advertisement
7/7
एसीच्या या पाण्याने तुम्ही तुमची कार, बाईक कोणतीही गाडी धुवून चकाचक करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Kitchen Jugaad : AC मधून निघणारं पाणीही फायद्याचं; 99 टक्के लोकांना माहिती नाही याचा वापर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल