Kitchen Jugaad Video - फ्रिजमध्ये ठेवा तेल आणि मीठ; लाईट बिल कमी होईल
- Published by:Priya Lad
Last Updated:
तेल-मिठाचा असा अनोखा वापर तुम्हाला आजवर कुणीच सांगितला नसेल.
advertisement
1/5

दूध, दुधाचे पदार्थ भाज्या असे लवकर खराब होणारे पदार्थ तसंच पाणी, कोल्ड ड्रिंक आपण फ्रिजमध्ये ठेवतो. पण तुम्ही फ्रिजमध्ये कधी तेल आणि मीठ ठेवलं आहे का?
advertisement
2/5
फ्रिजमध्ये तेल आणि मीठ ठेवण्याचा मोठा फायदा आहे. तुम्ही विचारही केला नसेल. एका गृहिणीने हा जबरदस्त असा <a href="https://news18marathi.com/tag/kitchen-jugaad/">किचन जुगाड</a> दाखवला आहे. (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
advertisement
3/5
फ्रिजमध्ये तेल-मीठ ठेवल्याने लाईट बिल कमी होईल, असा दावा या गृहिणीने केला आहे. आता हे कसं शक्य आहे, हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल. (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
advertisement
4/5
तेल-मिठाचा फ्रिजमधील या जुगाडाचा व्हिडीओ ab vlog युट्युब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी <a href="https://www.youtube.com/watch?v=QgfVEYKtJmM">इथं क्लिक करा</a>. (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
advertisement
5/5
सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)