General Knowledge : कोंबडी प्राणी आहे की पक्षी? 99 टक्के लोकांना हे माहित नसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Chicken is Bird or Animal : नॉनवेज प्रेमींसाठी चिकन खूपच जवळचा विषय आहे. यामधले वेगवगळे प्रकार आणि डिश लोक खातात. पण कधी विचार केला आहे का, चिकन म्हणजेच कोंबडी पक्षी आहे की प्राणी?
advertisement
1/8

आधी कोंबडी आली की अंड? हा वाद फारपूर्वीपासून सुरु आहे. पण या सगळ्यात आता एक नवीन प्रश्न उपस्थीत राहिला तो म्हणजे चिकन किंवा कोंबडी पक्षी आहे का प्राणी?
advertisement
2/8
नॉनवेज प्रेमींसाठी चिकन खूपच जवळचा विषय आहे. यामधले वेगवगळे प्रकार आणि डिश लोक खातात. पण कधी विचार केला आहे का, चिकन म्हणजेच कोंबडी पक्षी आहे की प्राणी?
advertisement
3/8
सर्वसाधारणपणे कोंबडीला नॉनवेज म्हणूनच ओळखलं जातं. परंतु, काही लोकांना या वर्गीकरणाबद्दल संभ्रम असतो कारण कोंबडीचे वैशिष्ट्ये अनेकदा पक्षीच्या स्वरूपात होतं कारण तिला पंख असतात आणि ती जमीनीपासून थोड्या उंचीवर उडू ही शकते.
advertisement
4/8
सरकारने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड एक्ट अंतर्गत कोंबडीला पक्षी मानलं जातं नाही; त्यामुळे त्याचा वर्गीकरण 'प्राणी' म्हणून केला जातो. म्हणजे, कायदेशीर दृष्ट्या चिकनला प्राणी मानलं जातं. पण विज्ञान म्हणतं की, मुर्गीला एव्ही (Avian) किंवा पक्षीच्या श्रेणीत ठेवलेलं आहे.
advertisement
5/8
यामध्ये त्याचे सर्व गुणधर्म जसे की उडण्याची क्षमता, पंख, आणि अंडे देण्याची क्षमता यांचा समावेश होतो. म्हणजे, कोंबडीची शारीरिक रचना आणि तिचे नैसर्गिक गुण पक्षींच्याच प्रकारचे आहेत.
advertisement
6/8
परंतु, जेव्हा आपण एक खाण्याचा पदार्थ म्हणून पाहातो तेव्हा चिकनला प्रामुख्याने प्राणी म्हणूनच ओळखलं जातं कारण त्याचा उपयोग मांसासाठी केला जातो.
advertisement
7/8
या बाबतीत दोन्ही दृष्टिकोन आपापसात थोडेसे विसंगत वाटतात. एकीकडे शासकीय नियम आणि एकीकडे वैज्ञानिक दृष्टीकोन. त्यामुळे, हे नेहमीच चर्चेचा विषय राहिलं आहे.
advertisement
8/8
चिकन किंवा कोंबडीची ओळख आपण जरी एका सामान्य नॉनवेज पदार्थाप्रमाणे करत असलो, तरी त्याचं मूळ स्वरूप आणि वर्गीकरण एकंदरित पक्षी म्हणून केलं जातं. म्हणजेच, चिकनला खाण्याच्या दृष्टीने प्राणी मानलं जातं, परंतु त्याच्या जैविक रचनेनुसार ती एक पक्षी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : कोंबडी प्राणी आहे की पक्षी? 99 टक्के लोकांना हे माहित नसेल