TRENDING:

ग्लॅमर पाहून मॉडेल वाटली का? मात्र ही तर शेतकरी, PHOTO पाहून बसणार नाही विश्वास

Last Updated:
प्रत्येकाचे वेगवेगळं छंद आवड असते जो तो आपल्या परीने त्याला जपण्याचा प्रयत्न करतो. अशीच तरुणी आहे जिची आवड आणि राहणीमान पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
advertisement
1/6

2/6
एक अशी मुलगी आहे जी दिसते मॉडेलसारखी मात्र काम शेतीचं करते. ती एक ग्लॅमरस शेतकरी आहे. या मुलाचं नाव बर्नेट एला आहे.
advertisement
3/6
बर्नेट एला शेतात ट्रॅक्टर चालवते आणि गाई-बैल, घोड्यांची काळजी घेते. ती याविषयीचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत असते. TikTok वर त्याचे एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
advertisement
4/6
ब्रिटनमधील चेशायर येथे राहणारी एला तिच्या व्हिडिओंमध्ये अनेकदा ग्लॅमरस कपड्यांमध्ये दिसते. ती बिकिनी किंवा शॉर्ट्समध्ये ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे.
advertisement
5/6
सहसा ती क्रॉप टॉप किंवा ग्लॅमरस कपड्यांमध्ये गाय, बैल, कुत्रे आणि घोड्यांसोबत पोज देताना दिसते.
advertisement
6/6
तिला पाहून कोणीही ती शेतकरी असल्याचं म्हणणार नाही. ती एक मॉडेलच वाटते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
ग्लॅमर पाहून मॉडेल वाटली का? मात्र ही तर शेतकरी, PHOTO पाहून बसणार नाही विश्वास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल