TRENDING:

Viral News - हा काय चमत्कार! पतीसोबत रोमान्सनंतर लगेच प्रेग्नंट झाली महिला; एका तासातच बाळाला जन्मही दिला

Last Updated:
महिलेच्या विचित्र प्रेग्नन्सीमुळे सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
advertisement
1/5
पतीसोबत रोमान्सनंतर लगेच प्रेग्नंट झाली महिला; एका तासातच बाळाला जन्मही दिला
आईवडील होण्यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही. पण शारीरिक संबंधानंतर लगेच गर्भधारणा होते असं नाही. महिला प्रेग्नंट झाली तरी प्रेग्नन्सीचा कालावधी 9 महिन्यांचा असतो. म्हणजे इतक्या महिन्यांनी किंवा काही प्रकरणात सातव्या महिन्यातही बाळाचा जन्म होतो. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
2/5
पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक महिला जिने आपल्या पतीसोबत रोमान्स केला आणि ती लगेच प्रेग्नंट झाली. इतकंच नव्हे तर तिची प्रेग्नन्सी फक्त एक तासाची म्हणजे तासाभरातच तिने बाळालाही जन्म दिला. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
3/5
तिच्या म्हणण्यानुसार, तिच्यात प्रेग्नन्सीची कोणतीच लक्षणं नव्हती. तिला मासिक पाळी नियमित येत होती, पोटही फुगलं नव्हता. तिला आधी दोन मुलं आहेत. त्यामुळे प्रेग्नन्सीत कसं वाटतं, हे तिला माहिती होतं. पण यावेळी तसं काही झालं नाही. ती गरोदर आहे याची माहिती तिलाही नव्हती. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
4/5
तिनं सांगितलं की, तिच्या पतीने तिला 19 महिन्यांपासून स्पर्शही केला नव्हता. मुलाला जन्म देण्याच्या अवघ्या तासाभरापूर्वी ती आपल्या पतीसोबत रोमान्स करू लागली. अचानक तिच्या पोटात काहीतरी हलत असल्याचं जाणवलं आणि दुखू लागलं आणि अचानक तिच्या पोटातून बाळ बाहेर आलं. (फोटो - लोकल मीडिया)
advertisement
5/5
इंडोनेशियातील 2020 सालातील हे प्रकरण. महिलेने दावा केला होता की ती फक्त एक तास प्रेग्नंट होती आणि काही वेळातच तिची डिलीव्हरीही झाली. तिने एका मुलाला जन्म दिला. (फोटो - लोकल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Viral News - हा काय चमत्कार! पतीसोबत रोमान्सनंतर लगेच प्रेग्नंट झाली महिला; एका तासातच बाळाला जन्मही दिला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल