Photos: पिझ्झाला टक्कर देतेय ही नवी डिश, लोकांमध्येही तुफान क्रेझ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच लोकांचा पिझ्झा आवडीचा आहे. मात्र आता मार्केटमध्ये पिझ्झाला टक्कर द्यायला नवी डिश आलीय.
advertisement
1/6

फास्ट फूडची लोकांमध्ये भरपूर क्रेझ आहे. त्यातल्या त्यात पिझ्झा तर खूपच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच लोकांचा पिझ्झा आवडीचा आहे. मात्र आता मार्केटमध्ये पिझ्झाला टक्कर द्यायला नवी डिश आलीय.
advertisement
2/6
नाश्त्यात ऑम्लेट खाणं हा आरोग्यदायी पर्याय मानला जातो. आजकाल ऑम्लेटचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. अशीच एक स्पॅनिश डिश म्हणजे ऑम्लेट चर्चेत आली आहे.
advertisement
3/6
जर तुम्हाला ऑम्लेट खायला आवडत असेल तर तुम्ही हे स्पॅनिश ऑम्लेट एकदा नक्की ट्राय करा. ही खास डिश खाण्यासाठी तुम्हाला खास ठिकाणी जावे लागेल. कारण ते तुम्हाला असंच कुठेही सापडणार नाही.
advertisement
4/6
हे स्पॅनिश ऑम्लेट तुम्हाला पिझ्झासारखे दिसेल. या ऑम्लेटमध्ये चीजही टाकलंय. हे स्पॅनिश ऑम्लेट 6 अंडी, 2 बटाटे, 2 कांदे, 1 टीस्पून काळी मिरी पावडर, 2 कप तेल, 1/2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल, चवीनुसार मीठ, सिमला मिरची, टोमॅटो टाकून बनवलंय.
advertisement
5/6
स्पॅनिश ऑम्लेट खाण्यासाठी तुम्हाला मधुबनी जिल्ह्यातील अररिया संग्राम येथील मिथिला हाटला जावं लागेल. येथे सच्चर नावाचे रेस्टॉरंट आहे. हा पदार्थ बनवणारा आचारी पूर्वी एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करत होता.
advertisement
6/6
या डिशच्या किंमतीबद्दल बोललो तर तुम्हाला ते 200 रुपयांना मिळेल. इथे चवीत कोणत्याही प्रकारची तडजोड नाही. त्यामुळेच हा पदार्थ खाण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात.